Krushival

नमस्कार
"Krushival" या शेतीविषयक YouTube Channel मध्ये आपले सहर्ष स्वागत. या YouTube Channel माफे॑त शेतकऱ्यांना आधुनिक व नविन तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात शेतीत जास्त उत्पादन कसे घ्यायचे.तसेच कृषी विद्यापीठांनी मांडणी केलेल्या पीक पद्धती द्वारे पीक बघून चांगले उत्पादन कसे मिळवायचे.या विषयी माहिती सांगण्यात येईल.त्याचबरोबर शेती विषयक योजना,पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, शेळीपालन आदि.शेतीविषयक जोडधंद्याची माहिती सांगण्यात येईल.

Facebook Page - Krushival