Smita Shewale
✨ Welcome to Smita Shewale Studio ✨
This channel is all about going back to nature, embracing simple living, and enjoying your own company. 🌿💫
Here, you’ll discover natural remedies, DIY care routines, self-grooming tips, and mindful practices that help you glow inside and out.
My mission is to remind you that true beauty lies in balance — when you nurture your body, mind, and soul in harmony with nature. 🌸
If you’re someone who believes in self-love, wellness, and living gracefully with nature, this space is for you. we will grow and glow togather, because topics are endless it is all about wellness 🌞💚
Let’s grow together, naturally. 🌱
योगी डॉक्टर च्या अध्यात्यामाच्या वेगळ्या प्रवासातून..आयुर्वेदसह बरे करा हे सर्व आजार. झोप,मानसिक ताण
केस गळती थांबवण्यासाठी अतिशय परिणामकारक २ उपाय आणि प्रोडक्ट
कुळ न्युमॉरोलॉजी ने कौटुंबिक समस्या कश्या दूर होऊ शकतात?
कूठलेही मानासिक विकार हिप्नोथेरपीने बरे होतात का? हिप्नोथेरपी कशी उपयुक्त ठरते?
चेहऱ्यावरची सूज घालवण्यासाठी/ चेहरा नाजूक दिसावा म्हणून परिणामकारक ४ टिप्स
दृष्ट आणि नजर बाधा यावर उपाय..
Anti ageing साठी आयुर्वेदामध्ये काय उपाय आहेत? नेहमी तरुण आणि सदृढ राहण्याच रहस्य
केस गळती थांबवण्यासाठी व चेहऱ्यावर च्या खड्डयांसाठी रोसमेरी वनस्पतीच तेल कस वापराव?
उत्तम झोप लागण्यासाठी उपाय/ झोपेमुळे पचन शक्ती सुधारते
देवीची नऊ रूपे आणि त्याचे अर्थ … नवरात्र स्पेशल
शारदीय नवरात्रात घटस्थापना कशी करावी? ऐश्वर्य प्राप्ती साठी कुठला यज्ञ करावा?
या शारदीय नवरात्रीमध्ये कुठल्या दिवशी कुठला रंग आणि चंद्रमा रोहिणी च्या साड्या..
आपल्या कुलदेवतेची शास्त्रोक्त पद्धतीने आराधना कशी करावी? कुळाचार म्हणजे काय? ते करण का गरजेच आहे?
सात दिवसात त्वचा कवच repair करा. / तजेलदार त्वचे साठी हा उपाय करूनच बघा #skinbarrier #biocule
असा योगी ज्याने आनंदाचा मार्ग शोधला आणि अध्यात्माची जोड देऊन असाध्य आजार बरे केले.
लग्न जुळवताना पत्रिके मधे काय काय बघाव? सुखी वैवाहिक आयुष्यासाठी पत्रिका बघणं का गरजेचं आहे?
गणेशोत्सवाच्या तयारीत चेहऱ्यावरचा ग्लो वाढवण्यासाठी माझ्याबरोबर झटपट क्लीन अप करा.#festivelglow
100 रुपयांच्या आतले प्रोडक्ट/ फाँडेशन नसलेला मेकअप ३ मिनिटात करा
गृहिणीसाठी पैसे कसे गुंतवायचे याबद्दल मार्गदर्शन
दूधापेक्षा जास्त कॅल्शियम कुठल्या ५ पदार्थांमध्ये मिळु शकेल. / रोजच्या आहारात समावेश करा
वास्तुदोष दूर करण्यासाठी आणि घरात सुखऐश्वर्य नांदण्यासाठी साधे सोपे उपाय आणि तोडगे..
त्वचा सतेज  होण्यासाठी हे पाणी प्यायला हवं./ घरगुती सोपी रेमेडी
पत्रिकेतला शुक्र का महत्वाचा? तो सुधारण्यासाठी काय कराव?
चेहऱ्यावरचे डाग किवा वांगाची सुरवात असल्यास लगेच हा उपाय सुरू करा.evenskin/hyperpigmentation remedy
श्रावणामध्ये १६ सोमवारच व्रत सुरू केल्याने काय फलश्रुती होते? कस कराव?
श्रावणमासात कुठलं व्रत केल्याने फलश्रुती होते?कोणत व्रत कोणी करायच?
जे पालक आहेत आणि जे होणार आहेत अशा सगळ्यांनी नक्की बघावा असा पॉडकास्ट/ गर्भसंस्कार का करावेत ?
केवळ साखर टाळणं म्हणजे डायबेटिक आहार आहे का?/ मधुमेह होऊ नये/असेल तर काय आहार असावा ?याबद्दल माहिती
परिवार के दुष्ट लोगो से कैसे निपटे? @Namita Purohit