Sharad Fulkar Updates

Welcome you all 🙏
इथे आपल्याला सर्वच विषयाचे व्हिडिओस पाहायला मिळतील.सर्वच स्पर्धा परीक्षेचे विषय,वेळापत्रक,tet, ctet, tait, इंग्लिश ग्रामर,स्पोकन इंग्लिश,मराठी आणि स्पर्धा परीक्षेस उपयुक्त जाहिराती व शासकीय निर्णय GR, खाजगी व शासकीय विभागात गट क व ड संवर्गाची पदे, MPSC आणि इतर महत्वाच्या जाहिराती अपलोड केल्या जातील.
त्याचप्रमाणे प्रवासवर्णने, वलॉग्स, प्रेक्षणीय स्थळें, संस्कृतिक तसेच प्रबोधणात्मक कार्यक्रमाचे व्हिडिओस, शैक्षणिक व्हिडिओस, सहल, सार्वजनिक कार्यक्रम, प्रसिद्ध वक्त्यांचे भाषणे, इंग्रजी व मराठीतून संभाषणे, शाळेतील संस्कृतिक कार्यक्रमातील व्हिडिओस, भजन, कीर्तन, कव्वाली तसेच शेतिविषयक माहिती, गाव माहिती , लोकजीवन व त्यांचे वैशिष्ट्याची माहिती दिली जाईल.
अशाच् प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या youtube channel ला subscribe करा 🙏

ई-मेल-> [email protected]

👉Youtube->
https://www.youtube.com/@sharadfulkar777