Vitthal Joshi

नमस्कार…मी प्रा.विठ्ठल अ. जोशी

"Vitthaljoshi" या youtube चॅनेल वर आपले स्वागत आहे.

नौकरी विषयक जाहिरातींची माहिती व नौकरी विषयक अभ्यासक्रमा बाबत संपुर्ण माहिती ही एकाच ठिकाणी मराठी भाषेत देण्यासाठी मी हे youtube चॅनेल सुरु केले आहे.

कारण आजकाल ग्रामीण व शहरी भागातील मित्र मंडळीना नौकरी मिळविण्यासाठी खूप धडपड व शोधाशोध करताना मी पाहिले आहे. नोकरीच्या सर्व संधीची अचुक माहिती देण्या करीता मी हा अल्पसा प्रयत्न केला आहे.

धन्यवाद.....🙏

*Like....Subscribe....Share..*