आपली आवड आपली निवड

नमस्कार, आमच्या आपली आवड आपली निवड चॅनेलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आपण इतक्या आवडीन आमच्या चॅनेलला वारंवार भेट देत आहात त्याबाबत आपले आभार. आपली अशीच साथ राहो, हिच अपेक्षा.
🙏 आपली आवड आपली निवड चॅनेलची उद्दिष्टे -
१) कोकणच्या लोककलेचे नवनवीन व्हिडिओ आपल्या पर्यंत पोहोचवणे.
२) कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहित करणे.
३) कलाकारांनी सादर केलेली कला त्यांना
कधीही पाहता यावी. त्यासाठी त्यांनी सादर केलेले व्हिडिओ जपून संग्रहित करून ठेवणे.
४ )कोकणची लोककला जपण्यास मदत करणे. आणि
वरील उद्दिष्टे जपण्यासाठी आपली आवड आपली निवड चे मालक "स्वराज रामचंद्र शितप आणि मित्र परिवार" सदोदित तत्पर आहोत.

🙏 धन्यवाद 🙏
..............................................................................................