Seema Bansode

नमस्कार मंडळी 🙏 मी सिमा बनसोड, तुमच्या सर्वांचे माझ्या युट्यूब, चॅनलवर स्वागत करत आहे.तर सर्वांना प्रथम 🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏.तर मी मुळची पंढरपुरची सध्या मी पुण्यात राहते.मराठी मधले पहिले चॅनल. 🙏🙏
ज्यामध्ये माझ्या ताई, मैञिणी सबस्क्रिप्शन,या सर्वांना खुप छान डेली ब्लॉग, रोजचे रुटीन, नवनवीन ज्या काही रेसिपी मी आपले महाराष्ट्रीयन सण,दैनंदिन जीवन, स्वयंपाक घरातील टिप्स साफसफाईच्या टिप्स, कुकिंग टिप्स, माझी लाईफ स्टाईल, जीवनातील स्टोरी, आमच्या लाईफ मधील सुख-दु:खाचे क्षण तसेच आनंदाचे क्षण हे सर्व मी या चॅनल वर शेअर करत असते.🙏🙏🙏🙏🙏
तरी माझ्या गोड मैञिणींनौ ताईंनो, दादांनो पुढे जाण्यासाठी चॅनलला सपोर्ट ध्या,आणि असेच भरभरून प्रेम ध्या.
आणि आपल्या मराठी चॅनलला असच पुढे घेऊन चला
त्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करुन घंटी जरूर प्रेस करा आणि रोजच्यारोज व्हिडिओ पहा.🙏🙏🙏