KOSHTI MAHARAJ
#KOSHTIMAHARAJ
KOSHTI MAHARAJ
हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे, दररोज सकाळी वारकरी सांप्रदायिक कीर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन क्लिक करून ऑल करा
शुद्ध सांप्रदायिक व्हीडिओ पहात रहा,
आपणही पहा आणि इतरांनाही सांगा
आपल्या सप्ताहातील किंवा कोणत्याही वारकरी सांप्रदायिक कार्यक्रमाचे शुटिंग करून यु ट्यूबवर LIVE सोडण्यासाठी आमच्याशी संपर्क करा
9822457171 / 7972712188
सर्वांना लिंक पाठवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला सांगा
नमस्कार कोष्टी महाराज युट्युब चॅनल वर आपले स्वागत आहे
सूचना:- आमच्या परवानगी शिवाय कोणीही आमचे कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.
भटीयार रागातील ठायीची सुंदर चाल गायक हभप रामेश्वर महाराज आतकरे मंजरथकर मृदंग हभप हनुमानमहाराज शिंदे
जुन्या कीर्तनामधील गाजलेली सुंदर भैरवी गायनाचार्य रामेश्वर महाराज आतकरे मृदंगाचार्य राम महाराज काजळे
हभप गुरुवर्य संदीपान महाराज हसेगावकर यांचे कोकणातील कीर्तन
🟣शांतीब्रम्ह कुरेकर बाबांनी दिला आशिर्वाद ढोक महाराजांचे मणक्याचे ऑपरेशन संचेती मध्ये यशस्वी झाले 🔴
🟣काल माऊलींच्या शेजारती वेळी गायनाचार्य हभप आरु महाराज यांनी गोड आवाजात माऊलींचा गायिलेला गोड अभंग 🔴
श्रीक्षेत्र आळंदी येथे अशी असते माऊलींची गुरुवारची पालखी
शाळेत 8 वी वर्गात शिकत असलेला हा मुलगा तबला काय जबरदस्त वाजवतोय ऐका आणि कमेंट करून त्याचे कौतुक करा
हा माझा विद्यार्थी अभंग गायन करत पखवाजही सुंदर वाजवतो सर्वांनी ऐका आणि कमेंट करून त्याचे कौतुक करा
पद्मश्री तालयोगी सुरेशजी तळवलकर यांनी सर्वांना आशिर्वाद दिले ऐका आणि सर्वांना शेअर करा
महाराष्ट्रातील दोन दिग्गजांची तुफान जुगलबंदी
🔴 जबरदस्त तबला पखवाज जुगलबंदी 🔴 तबला श्री पांडुरंगजी पवार & पखवाज शुभम उगले
🟣 काशीचा तबला रंगला आळंदी मध्ये 🔴
🟣 आळंदी मध्ये घुमला भैरवीचा सूर 🔴 गायक कोण आहेत कमेंट करून सांगा....
🔴आता दुबई मध्ये घुमणार हरिनामाचा गजर🔴या व्हिडीओ ची लिंक सर्वांनी आपल्या नातेवाईक मित्रांना शेअर करा
🔴शेवटची विनवणी🔴 गायक हभप माऊली महाराज पानसरे यांच्या सुंदर आवाजात
🔴🌼कोकणातील सुंदर हरिपाठ 🌼🔴 रोहा तालुका हरिपाठ मंडळ यांचा सुंदर हरिपाठ पहा ऐका लाईक कमेंट करा
एकादशी निमित्त हा सुंदर अभंग सुमधुर आवाजात ऐका आणि लाईक कमेंट करून सर्वांना शेअर करा
रामायणाचार्य गुरुवर्य ढोक महाराज यांच्या गाडीचे पूजन करताना शांतीब्रम्ह श्रीगुरु मारुती बाबा कुरेकर
हभप शुभम महाराज बोचरे आळंदी देवाची सदगुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था विद्यार्थी
🔴🌼हे भजन नक्की ऐका 🌼🔴
🔴🌼जय जय राम कृष्ण हरी🌼🔴
🔴वारकरी कीर्तन हे असच असल पाहिजे 🔴 हभप केशव महाराज यांचे सुंदर विचार नक्कीच ऐका
श्रीक्षेत्र आळंदी मध्ये इंद्रायणी नदीला आलेला महापुर
सुंदर माझे जाते 🔴भव्य महिला कीर्तन महोत्सव पिंपळदरी कीर्तनकार रूपाली ताई गायधनी ( ठोंबरे )नाशिक🔴
एकादशी निमित्त हे सुंदर भजन ऐका आणि गायक वादकांचे नाव कमेंट करुन सांगा
माऊलींचा हरिपाठ 🔴भव्य महिला कीर्तन महोत्सव पिंपळदरी कीर्तनकार रूपाली ताई गायधनी ( ठोंबरे )नाशिक 🔴
एक माणूस बाजाराला गेला आणि पुढे काय झालं ते पूर्ण व्हिडीओ पहा ऐका आणि लिंक सर्वांना शेअर करा........
🔴🌼सुवर्ण कलशारोहना साठी व माऊलींच्या 750 व्या जन्मोत्सवानिमित्त....🌼🔴 श्रीक्षेत्र आळंदी माऊलीमय झाली
सुवर्ण कलश बसविण्यासाठी माउलींच्या मंदिरात तयारी सुरु...पूर्ण आळंदी मध्ये उत्साहाचे वातावरण ....
वै.हभप गुलाब श्रीपती जाधव यांच्या प्रथमपुण्यस्मरणानिमित्त गुरुवर्य पांडुरंगमहाराज घुले यांचे कीर्तन