Tu Maza Kinara ( Manish Patil )

🙏 नमस्कार मंडळी , 🙏

मी मनिष पाटील. तुमच्यासाठी इंटरटेनमेंट अशा चांगल्या व्हिडिओ तुमच्या मनोरंजनासाठी घेऊन येत आहे.आणि आपल्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या गोष्टी. तसेच मासेमारी🐟 त्या मागील केलेली कष्ट, मेहनत आणि कोळी बांधवांची, माताभगिनींची केलेली मेहनत.
तसेच ,सर्व प्रकारच्या रेसिपी आणि संपूर्ण वर्षभरात येणारे पारंपारिक कोकणातील सण आणि भरपूर काही कॉमेडी 🥰 मनोरंजन व्हिडिओ. मंडली हे चैनल तुम्हा सर्वांचेच आहे. आणि तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल आणि सपोर्ट बद्दल मी तुम्हा सर्वांचे आभारी आहे.👏🏻
असंच भरभरून प्रेम देत राहा तुमच्यासाठी मनोरंजन आवडते व्हिडिओ घेऊन येत राहील.
🙏 धन्यवाद 🙏
मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा 👏🏻🚩

Il यळकोट यळकोट जय मल्हार ll
Il एकविरा माते की जय ll
..... जय कोळी, जय आगरी.

Subscribe...🐟🦐Tu Maza Kinara.⛵💕🙏