Nitin Maharaj

राम कृष्ण हरी मित्रांनो 🙏 आपलं स्वागत आहे नितीन महाराज चैनल मध्ये. मी नितीन आपल्याला दररोज अध्यात्मिक , सामाजिक , राजकीय , इतिहास , पर्यटन , धर्म , संत साहित्य व सामान्य-ज्ञान या सर्व विषयांवर मार्गदर्शन करत असतो जर मित्रांनो तुम्हाला माझं हे कार्य आवडत असेल तर तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा व काही सूचना असतील तर त्यासुद्धा नक्की कळवा 🙏.

( राम कृष्ण हरी जय जगद्गुरु 🚩).

📩 For paid sponsorship :- [email protected]