झलक मराठी

भावांनो ह्यो 'मराठी झलक' युट्युब चायनल कॉमेडी चायनल हाय... यात मी म्हणजे 'नाना', होय सगळे मला नानाच म्हन्तेत. तसे माझे नाव श्रीमंत चोभे आहे आणि ह्या चायनलवर मी माझे तयार केलेली कॉमेडी वेब सिरीज, शॉर्ट्स, शॉर्ट फिल्म आणि असेच मजेदार व्हिडिओ टाकित असतोय. तव्हा आत्ताच सभासद व्हा, घंटी दाबून ठेवाच... आणि आपल्या मित्र परिवाराला पण सांगा. काय हाय ना अश्या गोष्टी नशिबानंच भेटत्यात तेव्हा तुम्ही नशीबवानच म्हणावं लागलं. आपल्या झलक मराठी परिवारात तुमचे सगळ्यांचे स्वागत. व्हिडीओ मध्ये आपण भेटतच राहू, तेव्हडं कॉमेंट करून मला सांगत जावा, काय... मग