Shivani's World Europe Marathi Vlog

सर्वाना सप्रेम नमस्कार 🙏🙏
मी शिवानी विक्रांत सरोदे, तुमचं मना पासुन स्वागत करते आपल्या चॅनल shivani's World मधे 😊🤗
हा चॅनेल सुरु करन्या मागचे महत्त्वाचे कारण म्हंजे तुम्हा सगल्याना घर बसल्या युरोप दर्शन घडवणे. आगदी एक क्लिक वर युरोप मधिली सर्व महिती, युरोपियन संस्कृती, निसर्ग, पर्यावरण, तंत्रज्ञान, इकडची घरे, सुख सोई आणि त्याच प्रमाने इकडे राहत अस्ताना येनार वेग वेगले अनुभव मी तुमच्‍या बारोबर शेअर करणार अहे.

तसेच जर तुमही युरोप मधे प्रवास करणर आसाल तर खुप माहितीपूर्ण प्रवास टिप्स देखील तुम्हाला या चॅनेल वर नक्की मिलतील.
तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही व्हिडिओंवर कमेंट करू शकता किंवा मला Instagram वर डायरेक्ट मेसेज करू शकता.

तुम्हाला आमचे videos आवडले तर channel ला नक्की SUBSCRIBE करा
आणि असाच support करत राहा.😊😊

धन्यवाद 🙏🙏
शिवानी विक्रांत सरोदे.