Jai Jawan Jai kisan social welfare society bgm

जय जवान जय किसान हा एक समाज सेवा ग्रुप आहे या ग्रुप च्या माध्यमातून शेतकरी , जवान ,तसेच गोरगरिबांना मदत उपलब्ध करून देत आहोत समाजसेवा हीच ईश्वर सेवा या भावनेने ही संघटना खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य करत आहे या संघटनेला साथ द्या चेनेल ला सबस्क्राइब करा धन्यवाद

यह एक समाज सेवा संघटन है जिस्के मध्यम से हम किसान भैयोंको तथा जवान भाईयोंको मदत करते है जय हिंद