आपली संस्कृती
सर्व प्रथम जय गुरु,
नेताजी हिरामन मेश्राम धानोरा तालुक्यातील वनात असलेलं इवलशं माझं कुडकवाही हे गांव जि.गडचिरोली (महाराष्ट्र)
आपली संस्कृती चॅनलच्या माध्यमातून मराठी, हिंदी भाषेतील भजन, अभंग व गौळणी इ. आपल्या समोर सादर करून ग्रामीण भागातील पारंपारिक कलेला वाव मिळावा व वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनाच्या माध्यमातून समाज जागृतीचा कार्य चॅनल च्या माध्यमातून व्हावा हाच मुख्य उद्देश.
आजच्या इलेक्ट्रॉनिक युगात संतांचे विचार ल़ोप पावू नये. म्हणून वं. राष्ट्रसंत म्हणतात 'अब साधन बदलना होगा,घर -घर यही गाना होगा '' यासाठी चॅनलच्या माध्यमातून एक अल्पसा प्रयास.
मला आशा आहे की, आपण चॅनलशी जुळून व चॅनलच्या माध्यमातून संतांचे विचार इतरांपर्यंत पोहोचायला आपल्या कडून तन-मनानी मदत होऊन सत्कार्याला हातभार लावाल हीच आपल्याप्रर्थी प्रार्थना.
परत आपणास विनंती आहे की, चॅनल वर प्रकाशित करण्यात आलेल्या व्हिडिओ मध्ये कलाकार हे गावगाडयातील आहे.काही चूका असतील तर गोड करून घ्यावी.
जय गुरु 🙏
आपला विनम्र
श्री नेताजी एच. मेश्राम
Please subscribe
Email -
विदर्भ स्तरीय खंजरी भजन स्पर्धा येरण गांव l #tukdojimaharaj #marathimusic #bhajangaan #indianmusic
इन्सान तेरी आखो मे क्या धूल पड गयी l #tukdojimaharaj #bhajangaan #music #bhajangaan #bhajan
#tukdojimaharaj(राज्य स्तरीय खंजरी भजन स्पर्धा अल्लीपूर जि. वर्धा )#marathisong#marathi#bhajangaan
क्यों मचाया ढोंग तुमने, इस अलग दुनिया मे हे l तुकडोजी महाराज भजन l
विदर्भस्तरीय खंजरी भजन स्पर्धा येरणगांव त. हिंगणघाट जि. वर्धा #tukdojimaharaj #marathi #song #music
सुंदर ते ध्यान उभे विठेवरी l राज्य स्तरीय खंजरी भजन स्पर्धा अल्लीपूर #tukdojimaharaj
राज्य स्तरीय भव्य खुली खंजरी भजन स्पर्धा लोणी #tukdojimaharaj
विदर्भ स्तरीय खंजरी भजन स्पर्धा येरणगांव ता. हिंगणघाट जिल्हा वर्धा #tukdojimaharaj #marathisong
भव्य विदर्भ स्तरीय खंजरी भजन स्पर्धा कानगाव l #tukdojimaharaj #marathisong #song #music
जिल्हास्तरीय खंजरी भजन स्पर्धा देवगांव ता. आर्णी जिल्हा यवतमाळ#tukdojimaharaj #marathisong
निरखुनी बघ जरा देवा l गती अमुच्या समाजाची l राज्य स्तरीय खंजरी भजन स्पर्धा अल्लीपूर
राज्य स्तरीय भव्य खुली खंजरी भजन स्पर्धा लोणी #tukdojimaharaj #marathisong#song #music
Top-Superhit Bhajan ( राज्य स्तरीय भव्य खुली खंजरी भजन स्पर्धा -लोणी ) #tukdojimaharaj #bhajangaan
राज्यस्तरीय भव्य खुली खंजरी भजन स्पर्धा लोणी #tukdojimaharaj #marathisong #music#bhajangaan
प्रेक्षकांच्या आग्रहास्तव ( कव्वाली )l राज्य स्तरीय खंजरी भजन स्पर्धा नाचणगांव l
या भजनानी अख्ख स्टेज गाजलं l विदर्भ स्तरीय खंजरी भजन स्पर्धा येरणगांव ता. हिंगणघाट जि. वर्धा
राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धा अल्लीपूर #tukdojimaharaj #marathi #bhajangaan #song
स्वच्छ करूया गांव सगळे भजन l(भव्य खंजरी भजन स्पर्धा अल्लीपूर जि. वर्धा#tukdojimaharaj #marathisong
उठा हो! दिवस निघाला नवा (भव्य राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धा अल्लीपूर जि. वर्धा )#tukdojimaharaj
भव्य राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धा अल्लीपूर जि. वर्धा #tukdojimaharaj #song #music #marathisong
विदर्भ स्तरीय खंजरी भजन स्पर्धा येरणगांव ता. हिंगणघाट जि. वर्धा #tukdojimaharaj #marathisong #song
आईचा जोगवा l भव्य राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धा नाचणगांव #tukdojimaharaj #song #marathisong#love
भव्य राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धा l नाचणगांव #tukdojimaharaj #song #music
या कव्वालीला टाळ्यांचा गळगळाट l भव्य राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धा l नाचणगांव #tukdojimaharaj #song
तुकडोजी महाराज खंजरी भजन स्पर्धा बरडकिन्ही जि. चंद्रपूर
या मुलींच्या सुरांनी अख्ख मंडप गाजलं l भजन स्पर्धा केळापूर जि. यवतमाळ
विदर्भतरीय खंजरी भजन स्पर्धा येरणगांव ता. हिंगणघाट जि. वर्धा #tukdojimaharaj #sorts #marathisong
भव्य राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धा नाचणगांव #tukdojimaharaj #music #song #hinduguru
राज्यस्तरीय भव्य खुली खंजेरी भजन स्पर्धा लोणी #tukdojimaharaj #live #song #marathisong
विदर्भ स्तरीय भव्य खंजेरी भजन स्पर्धा विजयगोपाल #tukdojimaharaj #music #song #marathi