मराठमोळी उखाणा


ओम साई राम..🙏🌍❤️

नमस्कार मंडळी
मी श्रुती जाधव...तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. माझ्या मराठ मोळी उखाणे या चॅनल मध्ये. मी कारंजा लाड येथे राहते. मला झाड लावायला drawing काढायला उखाणे बनवायला आणि सुंदर अशे waste material पासून best creative करायला सुध्दा आवडते.. हे सर्व माझ्या लहानपणी पासून च करायची आवड आहे.. या आवडली लाच मी माझी passion बनवली.. अशे व्हिडिओ तुमच्या साठी घेवून येणार , ज्या पासून तुम्ही काही तरी नवीन शिकणार.Best out of West कस use करता येईल.



धन्यवाद...🙏😊