Zadipatti Natak
नमस्कार मित्रानो |
मीच तुमचा सचिन बघेले.
झाडीपट्टी नाटक या यूट्यूब चैनल वर स्वागत आहे.
झाडीपट्टी नाटक या यूट्यूब चैनल वर तुम्हा सर्वांना झाडीपट्टी वळसा च्या सर्व नाटक याच एकमात्र यूट्यूब चैनल वर बघायला मिळणार आहेत. त्याकरिता तुम्हाला विनंती करतो की या झाडीपट्टी नाटक या चैनल ला सब्सक्राइब करा. आणि मनोरंजन करा घरी बसून.झाडीपट्टीची प्रत्येक नाटक खास तुम्हा सर्वांसाठी. #सचिनबघेले नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो या यूट्यूब चैनल वर सर्वांचे स्वागत आहे या चॅनलच्या माध्यमातून आपणास झाडीपट्टीतील नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन माहिती पाहण्यास उपलब्ध होईल झाडीपट्टीतील रसिक मायबाप प्रेक्षकांसाठी आता नवीन ठिकाणी नाटक पाहण्याचा आनंद घेता येईल तसेच नवनवीन झाडीपट्टी विषयी माहिती मिळवता येईल तर बघत रहा. आमचे झाडीपट्टी नाटक या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही नवनवीन व्हिडिओ घरी बसून बघू शकणार धन्यवाद..
धन्यवाद……🙏🙏🙏🙏❤️❤️❤️😊😊😊
आपला: सचिन बघेले…..( झाडीपट्टी गायक )🥰🥰🥰😊😊🙏🙏
झाडीपट्टी नाटक प्रस्तुत… संगीत: टाहो भूमिपुत्राचा बायको गेली घर सोडून…
झाडीपट्टी लावणी…. जय दुर्गा रंगभूमी देसाईगंज वडसा प्रस्तुत टाहो भूमिपुत्राचा….
अंक ३ रा टाहो भूमिपुत्राचा|| जय दुर्गा नाट्य रंगभूमी देसाईगंज वडसा प्रस्तुत…..
साजनी बेभान झालो गं मी… || स्वरबहार: सचिन बघेले || नाटक: टाहो भूमिपुत्राचा…
टाहो भूमीपुत्राचा || कलावंत : मा. हेमंत दुबे, मा. सचिन बघेले आणी सविता ताई जय दुर्गा रंगभूमी वडसा..
झुळूक आली वाऱ्याची, हाथ हाथी देना मला… स्वरबहर || सचिन बघेले || जय दुर्गा नाट्य रंग भूमी वडसा…..
झाडीपट्टी मराठी नाटक लावणी कलावंत: मिस भाग्यश्री…..
हरीश गेडाम सर यांची धमाल कॉमेडी……..
Zadipatti natak dhamal comedy || harish gedam sir
कशी तोडू मी मंगळसूत्र…. जय दुर्गा नाट्य रंगभूमी
Sochenge Tumhen pyar karen ke nahi singing by Sachin Baghele
Kerala ki sabse acchi beach
Ladki ne muze ye kya bol diya bhai
Without editing vlog 3 guys please support me #dailyvlog #keralabeach #dailyroutine #boathouse #boat
My first vlog on YouTube please guys support me
My second vlog on YouTube please support me guys