Marathi Sanskruti

Marathi Sanskruti, Marathi Sanskriti मराठी संस्कृती ह्या चैनल मार्फत मी मराठी सांस्कृतिक वारसा जपण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृती, मोत्याच्या वस्तू बनवायला शिकवणे, कविता, गाणी, गोष्टी, बौद्धिक खेळ, स्तोत्रे, असे विविध उपक्रम इत्यादी व्हिडिओ बनवणार आहे।

डिजिटल जगामध्ये मराठी संस्कृती व संस्कार जपता यावेत ह्याकरिता मी हा चैनल बनवला आहे।

माझ्या ह्या चैनलला LIKE, SUBSCRIBE व SHARE नक्की करा।