Ananta Mankar
हे चैनल शेतकरी बांधवांसाठी अतिशय उपयुक्त आहे. शेतकरी बांधवांना पिकावर येणाऱ्या किडी रोगा संदर्भात याच्यामध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे, तसेच शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला पाहिजे, शेतीचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भेटली पाहिजे या संदर्भात सुद्धा मदत केली जाणार आहे