Vlog with Swati Musle
"Vlog with swati musle" माझ्या या youtub channel वर तुमच्या सगळ्यांच मनापासून स्वागत आहे......🎉
माझ्या या प्रवासात सहभागी व्हा यातील प्रत्येक video 📸 जीवनातील up's and down, नात्यातील प्रेम🤩 आणि प्रेमाच्या आठवणी 💓 एकत्र बांधण्याचा आनंद देईल 🤝
आणि माझ्या या channel ला नक्की subscribe करा....🙏
हिवाळ्यात अशी मेहंदी आणि hair pack use करा dandruff,hair fall आणि frizzy केसांपासून सुटका मिळवा
आपला धर्म जपणारे 🚩🚩 खरच मानलं पाहिजे यांना 🚩#viral #youtube#vlog #dance #hindu
एवढ्या मोठ्या स्टेज वर पहिल्यांदाच dance 🕺 किती ती excitement🤩#viral #youtube #vlog #dance
Meesho Haul 🛍️ genuine rewiew #vlog #youtube #viral #meeshohaul
फक्त मिरची आणायला सांगितली होती साहेबाना आणि हे कायकाय आणलं🤔 त्यांचे प्रोजेक्ट आणि आपलं डोक खराब😐
सकाळची घाई 😴 सगळ आपल्यालाच बघावं लागत 😐 सौरभ खूप रडला पण काय करणार😰#viral #dailyvlog #youtube
Ek number तुझी कंबर 🥰 Abhinnav चा dance 🕺#minivlog #viral
💪हिवाळ्यात health साठी सगळ्यात best option म्हणजे dryfruits चे लड्डू 😋 अगदी सोप्या पद्धतीने बनवा 👍
🥰साड्या म्हणजे आपल्या बायकांचं एक प्रकारच प्रेमच🤩 माझ्याकडे किती आणि कोणत्या प्रकारच्या साड्या आहेत
अशे आवळ्याचे लाडू खा आणि hair fall,Skin आणि बराचश्या problems पासून सुटका मिळवा 👍#viral #youtube
लक्ष्मी नारायण स्वामी दर्शन🙏🙏 #travelvlog#viral #vlog#youtube#darshan#devotional
🤔जे व्हायचं होतं ते तर काम झाल नाही पण 🥰आवडत ते काम नक्की झाल 😊#viral #vlog #youtube
विकत घ्यायला गेल तर 400 किंवा 500 रुपये नक्की जातील मग घरी try करायला काय हरकत आहे 😊#dailyvlog
😊आम्हा दोघी जावाचं गावाकडचं Day routine आणि बरच काही👍 हिवाळ्यात शेकोटी ani मज्जा 🔥लेकरांच हे काय आता
🛍️Zudio आणि trends मधली आमची shopping 🛍️ Zudio मध्ये काय काय नवीन आहे बर 🤔
🏡घर छोट असो किंवा मोठ ते स्वतःच आसणं यात खूप मोठी खुशी असती🥰 Home Tour Vlog🏡
🌺 मार्गशिष गुरुवारीची पूजा🙏 हा व्हिडिओ बघितलात तर पूजा कशी करावी हे कुणाला विचारायची गरजच नाही 🪔
पहिल्यांदाच भाजीपाला आणायला गेले 🍀 तेलुगू येत नाही नंबर्स येत नाहीत किती अवघड माझं?😲
🍋लिंबाचं आंबट गोड आणि तिखट चवीच tastey लोणच 😋lemon pickle recipe #minivlog #vlog #recepie
15 मिनिटात होणारी सोप्पी पनीर ची भाजी 🍛 झटपटीत अगदी सोप्पी आणि कमी मसाले वापरून बनवा अशी पनीर भाजी
🍀आपला तुळशी विवाह सोहळा 🌺 शेवटी घाई होणारच होणार 😐हे काही नवीन नाही फोन कसा सायलेंट झाला काय माहित
🍀तुळशी विवाह पण मंगलाष्टका नाही आणि लग्नही नाही 🤔 Telangana मधला तेलुगू समाजाचा तुळशी विवाह सोहळा 🍀
मार्गशिष गुरुवारी कळसाला अगदी सोप्या पद्धतीने नेसवा साडी🙏ब्लाउस पिस किंवा ओढणी पासून सुंदर अशी साडी👍
Homemade मंजन तुम्हीही नक्की बनवा 🍀 फक्त 5 मिनिटात 👍 फायदे तर असंख्य 😊सकाळची सुरवात आयुर्वेदा पासुन
🍫स्वादिष्ट चॉकलेट शंकरपाळयांची रेसिपी 😋 मुलांना आवडणारे चॉकलेट शंकरपाळे 😊 snacks साठी उत्तम option 👍
दिवाळी आणि लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा 🪔 पुरणपोळी चा स्वयंपाक
🪔दिवाळीची grocery shopping आता? 😋मग फराळ कधी करणार 🤔 एकच phone घेऊन गेल्याने किती गोंधळ 😬
🪔दिवाळी ची साफसफाई आणि डोक्याला ताण तेलुगू मला खरच येती का? दुसऱ्या state मध्ये राहण अवघडच!🫤
🪔दिवाळी ची शॉपिंग 🛍️ आणि इतका गोंधळ 😲 खरच मुलांना शॉपिंग ला सोबत घेऊन जाण अवघडच
दोघींनीच केली इतकी सगळी शॉपिंग 🛍️ नवीन घरासाठी हे काय नवीनच आणलं 🤔🫢