Shital Dipak vibes

नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या Shital Dipak vibes या YouTube channel मध्ये.
"निसर्गाशी मैत्री करणारा प्रवास..., ट्रेकिंगच्या रंजक वाटा, कोकणच्या पारंपरिक जीवनशैलीची खास ओळख.
या चॅनेलवर तुम्हाला बघायला भेटतील भटकंती, दुर्गम किल्ले, स्थानिक खाद्यसंस्कृती, कोकणातली जीवनशैली, कपल vlog आणि स्वादिष्ट स्वयंपाकाचे व्हिडीओ!
प्रत्येक व्हिडिओत अनुभवायला मिळेल एक नवा क्षण नवा साज याचा सुंदर संगम तर आमच्या चॅनेल ला जरूर भेट द्या.
subscribe करा आणि आमच्यासोबत आमच्या मजेशीर आणि प्रेरणादायी प्रवासाचा भाग बना!
Hello friends, welcome to our YouTube channel Shital Dipak Vibes.

Shital Dipak sawant
Insta: shitu_parab29
dipak_sawant07


For collaboration/pramotions
[email protected]