Rayat Scholars

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
माझे नाव श्रीमती छाया आनंदकर. हा माझा शैक्षणिक यूट्यूब चैनल आहे. मी बुद्धिमत्ता व मराठी या विषयाची शिक्षिका आहे. या यूट्यूब चैनल वर आपणास बुद्धिमत्ता व मराठी यासंबंधी वेगवेगळे व्हिडिओज बघायला मिळतील.
मराठी व्याकरण आठवी शिष्यवृत्ती मधील अनेक व्हिडिओ आपल्याला या चैनल वर उपलब्ध होतील.

आठवी शिष्यवृत्ती तील बुद्धिमत्ता या विषयाच्या वेगवेगळ्या ट्रिक्स या चॅनलवर आपल्यास पाहायला मिळतील.