Dada Bhagwan Foundation Marathi

हे दादा भगवान फाउंडेशन, अडालज चे ऑफिशियल यू टयूब मराठी चॅनेल आहे. ही एक आध्यात्मिक ना-नफा संस्था आहे ज्याची स्थापना जगात शांती, एकता आणि शाश्वत आनंद पसर्वण्याचं ध्येय ठेवून केली गेली आहे.

आम्ही पूज्य दीपकभाई यांचा सत्संग आणि ज्ञानविधी (आत्मसाक्षात्काराची दोन तासांची वैज्ञानिक प्रक्रिया) देशभरात आयोजित करतो. सत्संग हे प्रश्न-उत्तर स्वरूपात असतात आणि त्यात सूक्ष्मतम आध्यात्मिक ते स्थूल सांसारिक समस्यांपर्यंत विविध प्रकारच्या प्रश्नांचा समावेश असतो.

या यू टयूब चॅनेलवर समाविष्ट असलेले सर्व मजकूर, जसे की टेक्स्ट, ग्राफिक्स, लोगो, गाणी, व्हिडिओ क्लिप ही दादा भगवान फाऊंडेशनची मालमत्ता आहे आणि आमच्या पूर्व लेखी परवानगीशिवाय कॉपी, अनुकरण किंवा वापरली जाऊ शकत नाही (संपूर्ण किंवा अंशतः).

दादा भगवान फाउंडेशनबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भेट द्या: https://www.dadabhagwan.org