PMPML Pune

Travel lifeline of Pune and Pimpri - Chinchwad, aiming to provide safe and economical Urban Mobility solutions.

सुरक्षित आणि किफायतशीर सार्वजनिक वाहतूक सेवा व शहरी गतिशीलता उपाय प्रदान करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेली पुणे आणि पिंपरी - चिंचवड शहराची प्रवासी जीवनवाहिनी.