Swami Bhakti and lifestyle by Minakshi Jawanjal

Devotional bhakti and lifestyle /
श्री स्वामी समर्थ 🙏 श्री गुरुदेव दत्त
तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी भक्ती चैनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत भाविक भक्तांनो तुम्हाला आपल्या चैनल मध्ये आध्यात्मिक माहिती ,कथा बोध ,सण उत्सव, मोटिवेशन माहिती, भाविक भक्तांना आलेले स्वामी अनुभव तसेच माझे डेली रुटीन. आणि ईश्वरी मार्गाने कसे चालावे हे सांगण्याचा छोटासा प्रयत्न करेल .
त्याबरोबरच आपला परिवार जास्तीत जास्त मोठा कसा होईल हा माझा प्रयत्न राहील .
धन्यवाद.
!! आपले जीवन हे खूप मौल्यवान आहे त्यामुळे त्याला वाया घालू नका काहीतरी परमेश्वराच्या सानिध्यात घाला!! राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. 🙏❤️
Welcome to our Swami bhakti and lifestyle.
Thank you very much!£Shri Swami Samarth Shri Gurudev Datt .

Contact: [email protected].