jay chaudhary creator

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा सर्वात मोठा गुन्हेगार असतो त्याचप्रमाणे आपलं चॅनल काम करतं अन्यायाच्या विरोधात दंड थोपटून निर्भीडपणे निरपक्षपणे उभ राहणार आपल चैनल समाज हिताच्या सर्व काही गोष्टी सर्व क्षेत्रातील व्हिडिओ सर्व क्षेत्रातील माहिती घेऊन आम्ही आपल्यासमोर सादर करत आहोत ज्याने समाजाचे हित व समाजाला फायदा होईल धन्यवाद