Smita Oak vlogs
मी स्मिता ओक वय वर्ष 77 , शिकायला वयाचे बंधन नसतं, माणूस हा आयुष्यभर विध्यार्थी असतो. ह्याचा अनुभव तुम्हांला माझ्या प्रत्येक विडिओ मधून येईल.
बहु्गुणी मोरावळा बनवण्याची पारंपरिक पद्धत @smitaoakvlogs
सुरळीच्या वड्या करण्याची माझी पद्धत @smitaoakvlogs
करायला अतिशय सोप्पे टम्म फुगलेले कुरकुरीत शंकरपाळे @smitaoakvlogs
सगळ्यांना आवडणारी आणि झटपट होणारी खमंग कुरकुरीत शेव @smitaoakvlogs
दिवाळी स्पेशल तोंडात टाकताच विरघळणारे बेसनाचे लाडू
तुम्ही कधी खाल्ली आहे का अशी दुधीची गोड भाजी? @smitaoakvlogs
कोकणात केला जाणारा गौरींना आवडणारा खास नैवेद्य घावन घाटलं @smitaoakvlogs
गौरी गणपतीला केली जाणारी विस्मरणत गेलेली एक पारंपरिक रेसिपी उंडेऱ्याची खीर @smitaoakvlogs
खमंग खुसखुशीत आणि चविष्ट असे झटपट होणारे भाजणीचे वडे @smitaoakvlogs
नारळी पौर्णिमा विशेष रेसिपी नारळाच्या दुधातील नारळी भात @smitaoakvlogs
चातुर्मासातील उपवासांसाठी खास झटपट होणारी रेसिपी राजगिऱ्याचे थालीपीठ @smitaoakvlogs
आषाढी एकादशीसाठी खास उपवासाची उकड @smitaoakvlogs
एक विस्मरणात गेलेला पारंपरिक गोडाचा पदार्थ शगुन उंडे /शकुन उंडे @smitaoakvlogs
पारंपरिक पद्धतीचे अतिशय चविष्ट आणि पोटाला थंडावा देणारे कोळाचे पोहे @smitaoakvlogs
चविष्ट आणि चमचमीत झटपट होणाऱ्या पिठल्याच्या वड्या @smitaoakvlogs
उन्हाळ्यासाठी खास नाचणीच्या पीठाची आंबट गोड लापशी @smitaoakvlogs
झणझणीत खमंग आणि खुसखुशीत उन्हाळी वाळवण रेसिपी हिरव्या मिरचीचे सांडगे @smitaoakvlogs
आंबट गोड तिखट चटपटीत चवीचा झटपट होणारा पेरूचा कायरस @smitaoakvlogs
करायला अगदी सोप्प्या तिप्पट फुलणाऱ्या साबुदाण्याच्या पापड्या /साबुदाणा चिकोड्या @smitaoakvlogs
जेवणाच्या ताटाची रंगत वाढवणारा झटपट होणारा झणझणीत डाळीचा चटका @smitaoakvlogs
महाशिवरात्रीच्या उपवासासाठी खास झटपट होणारी स्वादिष्ट साबुदाणा खीर @smitaoakvlogs
सगळ्यांना आवडतील असे मस्त चविष्ट आणि पौष्टिक कढी गोळे @smitaoakvlogs
सोप्प्या पद्धतीने शिवायला शिका लहान बाळाचे ससा टोपरे @smitaoakvlogs
खमंग खुसखुशीत चविष्ट आणि हेल्दी अश्या मेथीच्या वड्या @smitaoakvlogs
विस्मरणात चाललेला अतिशय सोप्पा आणि रुचकर पारंपरीक गोड पदार्थ सुधारस @smitaoakvlogs
चविष्ट झणझणीत आणि बनवायला अगदी सोप्प मेथीचं पिठलं @smitaoakvlogs
कंबरदुखी मध्ये उपयुक्त बहु्गुणी आणि पौष्टिक अळीव खीर @smitaoakvlogs
चटपटीत आणि तितकाच आरोग्यदायी असा झटपट होणारा आवळ्याचा चुंदा @smitaoakvlogs
हिवाळा स्पेशल झणझणीत कुळीथाचे शेंगोळे @smitaoakvlogs
पूर्वीच्या काळी लग्नाच्या पंगतीत असायची ती उकडलेल्या बटाट्याची साधी सोप्पी भाजी @smitaoakvlogs