Chaitanya R Jadhav23
🤗आपल्या मंदिराच्या इथली साफसफाई खूपच छान झाली 👌 🎉🥰❤️🎂आपल्या करण भावाचा बर्थडे सेलिब्रेशन🎂❤️🥰🎉
🙏🌹🙏मंदिराच्या कळसाचा कलर पूर्ण झाला देवांच्या लादीला पण कलर मारला नंदीच्या पाटाला पण कलर मारला🙏🌹🙏
🙏🤍🙏मंदिराच्या कळसाला मारला खूप सुंदर असा पांढरा कलर🙏🤍🙏
🙏🌹🙏मंदिराच कलर काम चालू झालं🙏🌹🙏
🥺देवांश च्या पायाला लागला शाळेमध्ये बेंच😭 😂आमचा तरुण बघा चायना मधून काय मागतोय तुम्हाला पाहिजे का🤣
🥰आम्ही आज परत गेलो उल्हासनगरला🤗 तरुण ने घेतलं ए वन स्वीट्स मधून गुलाबजाम😊 आम्ही खाल्ला जम्बो समोसा😋
🤗मम्मीने बनवल पिठलं आणि भाकरी😋 😊मी ब्लॉग काढत असताना एक जण स्कुटी🛵 वरून जाताना कसा बघत होता बघा🥺
🙏🌹देवांच्या मुर्त्यांचा पूर्ण कलर झाला खूपच सुंदर🙏🌹🥰देवांश च्या शाळेमध्ये गेलो होतो प्रदर्शन बघायला👌
🙏🙏कानिफनाथांचे डोळे तयार केले आणि दत्तांचा हार पण कलर केला🙏🙏 😂देवांश गपचूप काहीतरी खात होता🤔
🙏🙏कानिफनाथांच्या वाघाला पण कलर केला दत्ताच्या धोतरला पण कलर केला🙏🙏 😂तरुण बघा काय बोलतोय😂
🙏देवांच्या मूर्तीच बॉडी कलर च काम चालू झालं🧡
🤗मम्मीने बनवला खूप मस्त असा फ्राय भात😋 🥰तरुण मी आणि दादू आम्ही तिघे चाललो कुठेतरी फिरायला❤️❤️❤️
🤗मम्मीने बनवला रविवार स्पेशल नाष्टा उपमा😋 🙏कानिफनाथांचा पाठ बनवला खूपच सुंदर🥰 😊तरुण ची स्माईल बघा😂
🙏🌸संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा🌸🙏गणपती बाप्पा मोरया🌸🙏 देवांच्या पाठीमागची लादी केली साफ👌
🤩मम्मीने बनवला खूप दिवसानंतर मसाले भात आणि कोशिंबीर😋 😂राहत बघा कशी सायकलीची वाट लावतोय 🤣
🤗5/11/2025 6/11/2025 दोन दिवसाचा भाग एकत्र🥰 😌मम्मीला बरं नाही वाटत म्हणून घेऊन गेलो दवाखान्यात😌
🎉🙏🙏आमच्या तुळशीचं लग्न खूप जोरदार झाल🙏🙏🎉 🥰आमच्या एरियातल्या पोरांनी फोडले खूप सारे फटाके🤗
3/11/2025 🙏उद्या आहे आमच्याकडे तुळशीच लग्न म्हणून मम्मीने बनवला थोडा फराळ🙏 🤗आज आम्ही गेलो मार्केटला🤗
🙏🌹🙏2/11/2025 आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा तुळशी विवाहाचा पहिला दिवस 🙏🌹🙏
🙏🌹🙏आमच्या मंदिरातल्या मुर्त्यांचं कलर काम सुरू होत आहे🙏🌹🙏
🤗आज ब्लॉक मध्ये खूप दिवसानंतर आला आमचा मित्र प्रतीक🥰 😇मम्मीने बनवल पिठलं भाकरी😋
🥰28/10/2025 29/10/2025 दोन दिवसाचा ब्लॉग एकत्र आज मम्मीने बनवली पुरी बटाट्याची भाजी आणि श्रीखंड😋
🥰27/10/2025 ❤️यज्ञेश बघा कसा लाडात आलाय🤩 यज्ञेश चालला त्याच्या घरी म्हणून त्याचं तोंड बघा कसं झालं😔😥
🧨आमच्या एरियातल्या पोरांनी बनवली सिगरेट बॉम्ब ची लढ🧨 😂फटाक्यांची लढ आमचा तरुण किती भारी मोजतो बघा🤪
😇23/10/2025😇 ❤️🥰हॅप्पी भाऊ बीज🥰❤️ 😍मम्मी ने दिल मामाला भाऊ बीज शर्ट भेट🤗 ❣️❣️आम्ही काढले फोटोज❣️❣️
🥰21/10/2025 🎇🧨🪔Happy Diwali🪔🧨🎇 🤗मी घेतलं मम्मी साठी दिवाळी गिफ्ट🎁 ते बघून मम्मी झाली खूपच खुश🤗🪔🧨🎇💥🪔
🥰19/10/2025 / 20/10/2025 दोन दिवसाचा ब्लॉग एकत्र🥰 🤗मम्मीने बनवला माझा आवडता पोह्यांचा चिवडा❤️😋
❤️17/10/2025 / 18/10/2025 दोन दिवसाचा ब्लॉग एकत्र केला सर्वांनी नक्की बघा🥰
🤗15/10/2025 आज घरात केली दिवाळीची फुल साफसफाई🤗 🥰मी आणि तरुण ने खाल्ला साबुदाणा वडा😋
👌आमच्याकडे दिवाळीचा फराळाची सुरुवात चालू झाली पहिले बनवल मम्मी ने शंकरपाळ्या😋