धर्मगप्पा With Dhananjay

पाञ्चजन्य पब्लिशर्स पुणे-जाळीचादेव, प्रस्तुत
" धर्मगप्पा With धनंजय " यूट्यूब चॅनल सब्स्क्राईब करा.
महानुभाव ग्रंथांचा नादध्वनी...

पाञ्चजन्यचा नाद गेली 11 वर्षे महानुभाव साहित्यात सतत घुमतोय. पंथ साहित्य घराघरात जावं, आत्म उद्धाराचं ज्ञान, समाज घडविण्याचं वैश्विक मूल्य सर्वांना कळावं यासाठी शंखाचा निनाद होतोय. त्यात पुस्तकांचे प्रकाशन करून प्रकाशनाद्वारे अजेय त्रैमासिक, महानुभाव पंथ मासिक सुरू केले. 2015 पांचजन्यने Book Store सुरू करून सहा वर्ष पूर्ण झालीत. या वर्षात प्रकाशित दुर्मिळ पुस्तकं ना नफा ना तोटा या तत्त्वावर उपलब्ध करुन सर्वांपर्यंत ग्रंथ घरपोच होतील याची दक्षता घेतली आहे.

अनेक प्रकारच्या आॅफर्स-
अगदी 50-60 रुपयांचे पुस्तक 1 रुपयात.
5टक्क्यांपासून 90 टक्क्यांपर्यंत सुट.
बुक स्टोअरला भेट देणार्‍यांना मोफत पुस्तके.
गरजू विद्यार्थ्यांना मोफत.
अध्ययन सुरु असणार्‍या आश्रमांत काही पुस्तके मोफत.
पोथीच्या ठिकाणी विशिष्ठ पुस्तकांचे मोफत वाटप.
पुस्तके सहज उपलब्ध व्हावी म्हणून सोशल माध्यमांद्वारे प्रचार करण्याचा प्रयत्न केला.

आॅर्डर घरपोच व्हाॅट्सअॅप-8055554242