श्रवण कथा

नमस्कार, श्रवण कथा चॅनेलवर आपले खूप खूप स्वागत आहे. ह्या चॅनेल वर आपल्याला कौटुंबिक कथा, गूढकथा, भयकथा, तसेच इतरही कथा ऐकायला मिळतील.
"श्रवण कथा" ह्या माझ्या youtube channel च्या माध्यमातून मी नावाजलेल्या लेखकांच्या कथांचे अभिवाचन करण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या चॅनेल द्वारे सादर होणाऱ्या सर्व कथांचे मूळ हक्क लेखक आणि प्रकाशकांकडे सुरक्षित आहेत. ह्या कथांचे वाचन करताना केवळ मराठी साहित्य लोकांपर्यंत पोहोचावे हाच माझा मूळ उद्देश आहे.
हे चॅनेल ह्या कथांवर कोणताही हक्क किंवा अधिकार सांगत नाही.
धन्यवाद!