Moral Diary - बोधकथा

मित्रांनो,
"Moral Diary" तुमच्यासाठी प्राण्यांच्या गोष्टी, पऱ्यांच्या गोष्टी, राजा-राणीच्या गोष्टी, बोधकथा, इसापनीतीच्या गोष्टी, जातक कथा, संतांच्या गोष्टी, महापुरुषांच्या गोष्टी आणि अश्या बऱ्याच तुम्हाला आवडणाऱ्या आणि तुम्हाला ज्ञान आणि मनोरंजन देणाऱ्या गोष्टी घेऊन येत आहे... तर मग चला लगेच subscribe करा...
बघा... शिका.... आणि मजा करा !