Technician Shubhangi


नमस्ते मी शुभांगी. भारतीय रेल्वे मध्ये Technician या पदावर काम करते आहे. मी रेल्वे डिपार्टमेंट मध्ये काम करत असताना एक गोष्ट कायम समोर येत आहे ती म्हणजे आपल्या मराठी मुला मुलींचा यामध्ये नोकरदार म्हणून टक्का खूप कमी आहे. त्यासोबतच रेल्वे भरती कशी होते, कधी परीक्षा असतात, अभ्यास काय करायचा, कोणकोणत्या पोस्ट असतात असे कितीतरी प्रश्न आपल्या महाराष्ट्रीयन मुलांचे आहेत.. आणि अशा आपल्या बांधवाना रेल्वे डिपार्टमेंट अथवा सरकारी नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न करण्याच्या उद्देशाने परीक्षेचे updates देणे हे आपल्या Technician Shubhangi चॅनल च उद्दिष्ट आहे..
या चांगल्या कामामध्ये तुम्ही देखील सहभागी होऊन जास्तीत जास्त बांधवांना आपल्या चॅनल ची लिंक शेअर करा आणि आपल्या चॅनल ला Subscribe करा.. 🙏🙏

Subscribe this channel for more updates..
Thanks for joining with us.
All the best friends.






For Business Enquiries please contact me
My E-mail ID
[email protected]