AAMHI AAGRI KOLI
fish, fishing, and fish recipes of aagri koli culture..
खार दांडा कोळीवाड्याला न्याय मिळेल का? बिल्डरने हिसकावून घेतलेली कोळीवाड्याची जागा परत मिळेल का?
दिवाळे कोळीवाडा मासळी बाजार, २५ किलोची सुरमई, मोठे मोठे मासे, घोळ, रावस, दाढा, जिताडा, सुरमई #fish
मोठ्या कोळंबीची मासेमारी ( जिताडा / सोलट) कोळंबी मासेमारी, मुंबईच्या जवळच
एकदम फ्रेश मासे खार दांडा येथील वारीन पाडा धक्का येथे भेटतात
कोळ्यांच्या घरातील नवरात्री उत्सव अश्या प्रकारे साजरा केला जातो, खारदांडा कोळीवाडा कुलदैवत जागरण
मालाड फिश मार्केट, Malad fish market latest video, आज मासे झाले स्वस्त, #fish_market
रावस मासेमारी, सर्वांना आवडणारा रावस मासा बघा कशाप्रकारे पकडला जातो. , रावस मासेमारी, ravas fishing
पापलेट भेटली आज आम्हाला, खोल समुद्रातील तरती मासेमारी, पापलेट, रावस, करली लागली जाळीला #मासेमारी
मोठे तांब आणि लेकरू मासाची मासेमारी करण्यासाठी मांडली जाळी, आणि पकडले तांब मासे , grouper fishing
ससून डॉक मासली बाजार, मासे झाले थोडे स्वस्त, सुरमई 550 रुपये प्रति किलो, कोळंबी 500 रुपये पाटी
एवढी मोठी तांब लागली आमच्या जाळीमध्ये, मोठे मासे पकडण्याची टाकली होती जाळी
मुडदूस मासेमारी, समुद्राच्या किनारी जाल लावून पकडले मुडदूस मासे, कोळंबी, वाकडी, माकली #fishing
आगरामध्ये जाऊन पाग मारून पकडले जिताडे, करपार आणि काळे मासे, पाग मासेमारी ची धमाल व्हिडिओ
लालबागचा राजा विसर्जन का झाला नाही या ब्लॉगमध्ये नक्की बघा.. नक्की बाप्पाला काय आवडलं नाही?
अतिशय तुफान लाटांमध्ये पकडले मोठा आकाराचे डोळस मासे, चित्त थरारक मासेमारीचा खतरनाक अनुभव #fishing
मासे झाले खूप महाग,गणपतीच्या सणांनंतर मालाड मार्केट मध्ये म्हावऱ्यांची किंमत झाली महाग Malad market
ताजे मासे आणून बनवली साध्या पद्धतीने मासे फ्राय आणि कालवण #fish_fry
अलिबाग मधील रेवदंडा बीचवर अतिशय फ्रेश मासे बघा कसे पकडून आणतात, असे फ्रेश मासे कधी खाल्लेत का?
एका रांगेत सर्व बाप्पा विसर्जनासाठी नेणारा अलिबाग मधील आंदोशी गावातील पारंपारिक गणेशोत्सव संस्कृती
पाग मासेमारी, जुहू चौपाटी च्या किनारी भागात पागाच्या मदतीने पकडले जेवणासाठी मासे, त्यात आला साप 😱
श्री अष्टविनायक बाळ मित्र मंडळ यांचा नऊ थराचा प्रयत्न, आणि बरेच सारे गोविंदा त्यांचे थर रचताना
अशी मासेमारी कधी पाहिलीत का? कोणताही चारा न लावता एवढे मोठे मासे गळीने पकडण्याची अनोखी पद्धत
मालाड फिश मार्केट, Malad fish market latest video, मुंबईतील सर्वात स्वस्त मासली बाजार #fishmarket
वरळी कोळीवाडा नारळी पौर्णिमा २०२५ । दर्यादेवाला नारळ देऊन त्याचा मानपान करण्याची पारंपरिक पद्धत
आज मासेमारीत जीव वाचला 😰 बोंबील मासेमारी करताना अचानक आला तुफान,बोंबील मासेमारी भाग दुसरा #मासेमारी
बोंबील मासेमारी करण्यासाठी लावलेल्या डोलीमध्ये पकडले खूप जिवंत बोंबील, कोलंबी, मांदेली आणि खूप मासे
"कांदिवलीचा श्री" Finally बाप्पांच्या विसर्जनाची वेळ आली. बऱ्याच प्रयत्ना नंतर , सोबत ढोल ताशे
संध्याकाळी सुद्धा भरतो पनवेल उरण नाका मासळी बाजार। फ्रेश आणि मोठे मोठे मासे, बोंबील, खेकडे, कोळंबी
मासेमारीची रात्रीची धमाल, रात्रीची घोळवा मासेमारी मध्ये भेटले खूप सारे मासे, सल्फी बोय, #मासेमारी
डोल मासेमारी भाग २। मोठी कोळंबी, बोंबील, मांदेली, धोमी, मासेमारी करायला आली खूप मजा,#fishing #fish