इंदोरीकर महाराज
राम कृष्ण हरी...!!!
या चॅनेल वरील व्हिडिओ मार्फत समाज प्रबोधन करणे आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार करणे हाच एकमेव उद्देश आहे.
आमच्या चॅनलवरील विडिओमुळे कुणाच्याही वैयक्तिक, सामाजिक, धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नाही.
कीर्तन प्रवचन ही महाराष्ट्रातील आणि देशातील एक अतिशय समृद्ध परंपरा आहे. भारतीय सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक जीवन समृद्ध होण्यासाठी कीर्तन परंपरेने फार मोठा हातभार लावलेला आहे. गेली शेकडो वर्षे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक, भावनिक आणि मानसिक पोषण करण्याचे काम हजारो कीर्तनकारांनी केलेले आहे आणि आजही करीत आहेत.
कीर्तन हे देव, देश आणि धर्म यांचा प्रचार प्रसार करण्याचे, युवापिढीवर संस्कार करण्याचे अतिशय उत्तम माध्यम आहे.
कीर्तन ही मनोरंजनाबरोबरच संगीत, नृत्य, साहित्य, कला, इतिहास, संस्कृती परंपरा यांचीही ओळख आपल्याला करून देतात. मानवी जीवनाला वळण लावण्याचे एक विलक्षण सामर्थ्य कीर्तनकलेमध्ये आहे. विशेषत: तरूण पिढीमध्ये कीर्तनाविषयी आवड आणि जाण रूजविता येईल यासाठी विविध प्रकारच्या कीर्तनांचे व्हिडिओ प्रदर्शित करण्यात येतील.
आत्ता चालू असलेले भन्नाट कॉमेडी कीर्तन I इंदुरीकर महाराज किर्तन I INDURIKAR MAHARAJ KIRTAN
जबरदस्त कॉमेडी कीर्तन 🤣😂🤣 I इंदुरीकर महाराज किर्तन I INDURIKAR MAHARAJ KIRTAN
दिवाळी स्पेशल - लाडू करंजी फराळ | इंदुरीकर महाराज किर्तन I INDURIKAR MAHARAJ KIRTAN
मेहुनीच दाजीवरलं प्रेम I इंदुरीकर महाराज किर्तन I INDURIKAR MAHARAJ KIRTAN
पैसा आणि सत्तेचा माज नका करू I इंदुरीकर महाराज किर्तन I INDURIKAR MAHARAJ KIRTAN
मोबाईलमुळे लेक वेडी झाली I इंदुरीकर महाराज किर्तन I INDURIKAR MAHARAJ KIRTAN
हसून हसून पोट दुखेल I इंदुरीकर महाराज किर्तन I INDURIKAR MAHARAJ KIRTAN
मन फ्रेश करणारे कीर्तन I इंदुरीकर महाराज किर्तन I INDURIKAR MAHARAJ KIRTAN
गावकी आणि भावकी - लय डेंजर I इंदुरीकर महाराज किर्तन I INDURIKAR MAHARAJ KIRTAN
04-10-2025 काल रात्रीचे आकुर्डी येथील I इंदुरीकर महाराज कॉमेडी किर्तन I INDURIKAR MAHARAJ KIRTAN
दसरा स्पेशल कीर्तन I इंदुरीकर महाराज किर्तन I INDURIKAR MAHARAJ KIRTAN
गावातले फुगीर श्रीमंत माणसे I इंदुरीकर महाराज किर्तन I INDURIKAR MAHARAJ KIRTAN
आज कोणता रंग ? I इंदुरीकर महाराज किर्तन I INDURIKAR MAHARAJ KIRTAN
नेत्यांचं वचन – जनतेचं मरण I इंदुरीकर महाराज किर्तन I INDURIKAR MAHARAJ KIRTAN
महिला मंडळ - हसूण हसूण रडाल I इंदुरीकर महाराज किर्तन I INDURIKAR MAHARAJ KIRTAN
पैशाचा माज करू नका - पैसा जपून वापरा I इंदुरीकर महाराज किर्तन I INDURIKAR MAHARAJ KIRTAN
भावाची मुलगी सून केली I इंदुरीकर महाराज किर्तन I INDURIKAR MAHARAJ KIRTAN
आत्ता चालू असलेले I इंदुरीकर महाराज किर्तन I INDURIKAR MAHARAJ KIRTAN
नवीन भन्नाट कॉमेडी किर्तन I इंदुरीकर महाराज किर्तन I INDURIKAR MAHARAJ KIRTAN
शहाण्याची गंमत येड्याला किंमत I इंदुरीकर महाराज किर्तन I INDURIKAR MAHARAJ KIRTAN
मला खूप लोक मानतात - हा भ्रम डोक्यातून काढा I इंदुरीकर महाराज किर्तन I INDURIKAR MAHARAJ KIRTAN
फुकटचा मोठेपणा बंद करा I इंदुरीकर महाराज किर्तन I INDURIKAR MAHARAJ KIRTAN
गणेश उत्सव निमित्त - वाघोली येथील संपूर्ण किर्तन I इंदुरीकर महाराज किर्तन INDURIKAR MAHARAJ KIRTAN
मंडळाच्या अध्यक्षाला - आरती जमेना I इंदुरीकर महाराज किर्तन I INDURIKAR MAHARAJ KIRTAN
गणपती आगमन विशेष पुणे येथील भन्नाट कॉमेडी कीर्तन I इंदुरीकर महाराज किर्तन I INDURIKAR MAHARAJ KIRTAN
स्वाभिमान म्हणजे खरी शान ! I इंदुरीकर महाराज किर्तन I INDURIKAR MAHARAJ KIRTAN
संपला श्रावण उठला रावण I इंदुरीकर महाराज किर्तन I INDURIKAR MAHARAJ KIRTAN
चौथा श्रावण सोमवार - निमित्त कीर्तन I इंदुरीकर महाराज किर्तन I INDURIKAR MAHARAJ KIRTAN
खळखळून हसवणारे कीर्तन I इंदुरीकर महाराज किर्तन I INDURIKAR MAHARAJ KIRTAN
श्रावण मास स्पेशल I इंदुरीकर महाराज किर्तन I INDURIKAR MAHARAJ KIRTAN