कोकणकर RG Vlogs
सर्वांना घरबसल्या कोकणदर्शण🌳❤️🌍✨
नमस्कार मित्रानो
स्वागत आहे आमच्या कोकणकर RG Vlogs या नवीन यूट्यूब चैनल वर... आमच्या वीडियो तुम्हाला कशा वाटताता नक्की कळवा... आणि कोकणातील परंपरा,सण,उत्सव, जाकडी,नमन विविध कला तुमच्यापर्यंत पोहोचवन्याचा पर्यंत करत आहे.. आमच्या कोकणकर RG Vlogs या यूट्यूब चैनल ला subscribe करा आणि घरबसल्या कोकणदर्शन नक्की करा..
आपलाच राहुल दिपक घवाळी RG
Facebook- Rahul Ghavali
Insta - @mr_ravlya_rg
लग्नानंतरचे सर्व विधी🤔कन्यादान🥰वरातीला सर्वच झाले भाऊक🥺सर्वच रडले🥺 #कोकणकरrg #viralvideo #wedding
सर्वांच्या शुभाआशीर्वादाने पार पडल ताईच लग्न❤️🥳कोकणातील पारंपारिक लग्नसोहळा 🙏🥰#कोकणकरrg #viralvideo
लग्नाआधीच्या रात्रीची गडबड🤔🧐जेवणाची तयारी🤔रात्रभर जागरण 🥱 #कोकणकरrg #konkanpremi
ताईची हळद✨ सर्व मित्रमंडळींसह झाली हळदी नाचायला गर्दी🎉🥳CSP MUSICAL RATNAGIRI🎉🥳#कोकणकरrg
मांडवस्थापनी आणि देवक ठेवणे🥰🙏लग्नाअगोदरची कोकणातील पारंपारिक पद्धत🙏🥰#कोकणकरrg #viralvideo
पारंपारिक पद्धतीने पार पडला ताईचा साखरपुडा😍गावाकडील साखरपुड्याची जुनी पद्धत🤔#कोकणकरrg #viralvideo
ताईच्या साखरपुड्याची तयारी🤔डेकोरेशन कस बनवायचं...?रात्रभर जागरण करून पूर्ण केलं डेकोरशन🎁🤔#कोकणकरrg
लग्नाचा मंडप कुठे आणि कसा असणार...?मंडप तयार😃लग्नाची तयारी कुठपर्यंत झाली.🤔#कोकणकरrg #viralvideo
लग्नाची जुनी गाणी बोलत जात्यावर तांदूळ दळणे😅ताईच्या लग्नाची तयारी🥳🤔#कोकणकरrg #viralvideo #vlog
कोकणातील जुनी परंपरा लग्नाचे तांदूळ साफ करणे🥰लग्नात म्हटली जाणारी जुनी गाणी😃ताईच्या लग्नाची तयारी🙏🥳
घरी कलरच्या कामाला सुरुवात🤔लग्नाची तयारी कुठपर्यंत झाली🤔 मस्तीखोर भाचा😃#कोकणकरrg #viralvideo
ताईच्या लग्नात भेटवणीसाठी नारळ आणले🤔ताईच्या लग्नाची तयारी🤔किती दिवस बाकी राहिले...? #कोकणकरrg
आजी आणि मी गेलो श्री स्वामी समर्थ मठात🌸🙏विल्ये गावातील सुंदर मठ नक्की भेट द्या🥰#कोकणकरrg #vlog
आज ताईच्या लग्नाची सोबन फोडली🤔 महिलांनी एकत्र बनवलं सर्वांच जेवण😃 स्वामींच्या चरणाशी लग्नपत्रिका🙏🥰
जाकादेवीच्या यात्रेमध्ये केलेली धमाल💥😀पोरांच कायतरी वेगळच चाललय 🤔😂#कोकणकरrg #viralvideo #vlog
देवदिपावली😍कोकणातील विडे भरण्याची पारंपारिक पद्धत🙏🥰ताईच्या लग्नाची पत्रिका😇#कोकणकरrg #vlog
गावाकडचा सुंदर मांडव बघून झाली लहानपणीची गोड आठवण😍 गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी😃🤔#कोकणकरrg
घराच्या बाजुची साफसफाई😄आई आजी🥰नक्की कशाची तयारी चालू आहे🙄🤔#कोकणकरrg #viralvideo #nature #kokan
मुंबई गाव मुंबई दौरा..नक्की विषय काय..?पोरांची मस्ती😜 व्हिडिओ डायरेक्ट गावी येऊन संपवला🤔#कोकणकरrg
अचानक निघालो मुंबई ला जायला🤔आजीने ताई साठी काय दिलं बरं..😃आज कोणती ट्रेन पकडली बर..😃#कोकणकरrg #vlog
पोरांच्या नुसत्या शिव्या😱😂 पोर काय ऐकत नाय🤔गावाकडचं क्रिकेटच मैदान🤔😍निसर्गरम्य वातावरण🤗#कोकणकरrg
सर्वांनी एकत्र येऊन लावली तुळशीची लग्न🥳गावाकडील लग्नाची मज्जा✨🥳जुनी परंपरा🤔#कोकणकरrg #viralvideo
दुपारच्या जेवणात काय स्पेशल🤔😋सगळीकडे च पाणी भरलय..😱🌨️ पाऊस कमी नाय होत.😱#कोकणकरrg #viralvideo #vlog
मुसळधार पावसाने सर्वांचे केले नुकसान🌨️🤔पावसाच नक्की काय सुरू आहे...?😱#कोकणकरrg #viralvideo #vlog
गावी यायला एवढी खाली ट्रेन कोणती भेटली🤔Vasai to Ratnagiri🚆 गावच वातावरण..😱#कोकणकरrg #viralvideo
एका वर्षानंतर गेलो मित्रासोबत जीवदानी देवीच्या दर्शनाला🙏🥰 Virar Jivdani Temple🙏#कोकणकरrg #vlog
भाऊबीज साठी आलो सर्व बहिण भाऊ एकत्र😍रात्री फटाके वाजवले💥मज्जाच मज्जा😍Marathi Vloge #कोकणकरrg #vlog
भाऊबीज साठी गावावरून आलो मुंबई ला🤩Ratnagiri To Virar🚆 कोणती ट्रेन बर..?#कोकणकरrg #viralvideo
आईची मेहनत गेली फुकट☹️🌨️अचानक आलेल्या पावसाने झाली नुकसान😱🌨️#कोकणकरrg #viralvideo #nature
आम्ही दोघे गेलो भाच्याकडे🤔नुसती मस्ती😂पोरांच्या शिव्या फक्त ignor करा🤣🫢 रात्री बारांचा धुमशान💥🥳