वारकरी आनंद संप्रदाय

वारकरी आनंद संप्रदाय या आपल्या यूट्यूब चैनल मध्ये आपले मनापासून स्वागत ...
आनंद संप्रदाय हा सगळ्या भक्ति मार्गांचे मुळ उगमस्थान आहे.भगवंतांच्या अवताराचे मुख्य प्रयोजन हेच होते की सर्व प्राणी मात्रांचे कल्याण व्हावे. हंस ज्याप्रमाणे पाणी आणि दुध वेगळे करण्याचे सामर्थ्य ठेवतो त्याप्रमाणे चित्त आणि त्रिगुणांना वेगळे करुन ब्रम्ह देवांना अनादीकालाच्या नामाचा अनुग्रह केला आणि अशा प्रकारे सृष्टिकर्त्या ब्रम्ह देवाचा उध्दार करुन भगवान गुप्त झाले.

🙏जय श्रीपाद बाबा जय रामदास बाबा🙏

वारकरी संप्रदायाचा प्रचार-प्रसार तसेच ज्ञानोबा-तुकोबांचे अनमोल विचार सर्वांना कळण्यासाठी आत्ताच आपल्या You Tube चॅनल ला खालील लिंक वापरून SUBSCRIBE या बटणावर क्लीक करून सामील व्हा आणि इतरांना ही सांगा.

YouTube Channel https://youtube.com/@ganeshshelke2682?si=y6t-fLe5e4wBwZDY

आपल्या चॅनल वर धार्मिक, सांस्कृतिक, भजन, किर्तन यांचे व्हिडीओ बघता येतील.

वारकरी आनंद संप्रदाय
Varkari Anand Sampraday
वारकरी भजन,कीर्तन, प्रवचन,हरिपाठ,कीर्तनचाली

तुमच्या कडील 🎦 व्हिडिओ 📤अपलोड करण्यासाठी
Contact करा. MO - 7588731823