Ak Perfection Academy

A simple way to learn
नमस्कार मित्रांनो ,
Ak Perfection Academy मध्ये मी अजय खंडारे तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करतो . टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार जर वन लायनर स्वरूपाचा अभ्यास तुम्हाला करायचा असेल तर हे चॅनल तुमच्यासाठीच आहे . मित्रांनो आताची परिस्थिति लक्षात घेता , वेळ हा तुमच्या साठी खूप मौल्यवान आहे . 20 मिनिटाच्या आत तुम्हाला 100 पेक्षा जास्त प्रश्नांचा सराव करून घेणे हि माझी जिम्मेदारी आहे .
धन्यवाद

टेलिग्राम चॅनल लिंक :- t.me/Akperfectionacademy1

अजय खंडारे
(Data Analyst , Python Developer. SQL Developer , Visualization )

संचालक :- Ak Perfection Academy
संपर्क :- 7770062453
22 Sept 2023 First Video Uploaded