विलास गांगुर्डे

सर्वांना नमस्कार,
हे चॅनेल फक्त माझं नसून, आपल्या सर्वांचं व व्हिडीओ पाहणा-या प्रत्येकाचं आहे. आपल्या कुटुंबातील सदस्यांचे दुःख विसरून नेहमीच आनंदी राहावे, यासाठी मी व्हिडीओमार्फत आपणा सर्वांना आनंदचे काही क्षण देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे.
माझ्या चॅनेलवर आपल्याला जय मल्हार जागरण गोंधळ कार्यक्रम, तमाशा नृत्य-गायन, संबळ वादन व सांस्कृतिक कार्यक्रम असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतील. आपल्या पाठिंब्यामुळेच आम्हांला निरनिराळ्या प्रकारचे व्हिडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळेल...

Please,
👍 Like,
Share,
Subscribe
And
Comments