कोकणची परंपरा

वाडवडीलांनी जपलेला ठेवा, कोकणची लोककला जपण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे..

तसेच कोकणातील नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहवण्याचा प्रयत्न करत आहे...

कोकणातील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कोकणची परंपरा या मराठी YouTube चॅनेल ला नक्कीच Subscribe करून तसेच 🔔icon दाबून नवीन notification मिळवा..
जेणेकरून नवीन व्हिडिओ चे notification तुमच्यापर्यंत पोहचेल..

तुमची अशीच साथ पुढे बहुमोलाची आहे...

YT: कोकणची परंपरा