Amit sir's math (BEST police academy teosa)
नमस्कार मित्रांनो या आपल्या youtube चैनल वर आपले स्वागत आहे सन 2019 पासून तिवसा या गावी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृती समिती अंतर्गत पोलीस भरती व सरळ सेवा भरती चे क्लासेस बेस्ट करिअर व पोलीस अकॅडमी नावाने चालवत आहे .आतापर्यंत आमच्या क्लासेसचे जवळपास 20 पेक्षा जास्त विद्यार्थी पोलीस भरती आरोग्यसेवक अशा अनेक ठिकाणी पदवृत्त आहे. हा उपक्रम गोरगरीब आणि खेडे विभागातील जे विद्यार्थी आहे ज्यांना मोठ्या शहरांमध्ये जाऊन क्लासेस लावणे शक्य नाही अशा विद्यार्थ्यांना एक सपोर्ट म्हणून अत्यंत कमी फीस मध्ये आम्ही हा उपक्रम चालू केला. 2024 मध्ये झालेल्या महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये आमच्या क्लासेसचे आठ विद्यार्थ्यापैकी तब्बल चार विद्यार्थी यशस्वी झाले.
हा उपक्रम प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावा व ज्या विद्यार्थ्यांना गणित या विषयात प्रॉब्लेम असतो तो सॉल्व करण्याचा प्रयत्न या चॅनलवरून केल्या जाईल जेणेकरून गणित व्यवहारीक पद्धतीने सोडवल्यास खूप सोपा आहे असे प्रत्यक विद्यार्थ्याला वाटेल. जर यावरील कंटेंट आपल्याला आवडला तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आवश्यक त्या विद्यार्थ्याला याचा लाभ होईल धन्यवाद
Police bharti question paper solution math | पोलिस भरती पुणे पेपर गणित व बुद्धिमत्ता विश्लेषण
Police bharti paper solution math | पोलिस भरती वर्धा पेपर गणित विश्लेषण सोप्या पद्धतीने
Police bharti paper solution math | satara महाराष्ट्र पोलीस भरती सातारा पेपर अंकगणित विश्लेषण
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका विश्लेषण l maharashtra police bharti paper math's solution
how to calculate percentage | shekdevari kshi kadhaychi