माऊलीची सावली / Maulichi savli

🌸" श्री स्वामी समर्थ "🌸

प्रथम माझ्या बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार 🙏
आणि प्रिय भक्त हो तुमचे स्वागत आहे आपल्या "माऊलीची सावली / Maulichi savli " ह्या चैनल वर मित्रांनो मी इथे तुम्हाला "आध्यात्मिक व धार्मिक माहिती " ईश्वर भक्ती कथा , Motivational , Inspired things आणि Most imp Utility information देत राहील.

माझा हाच प्रयत्न असेल कि तुमच्या समस्या-अडचणी सोडविण्यात ईश्वरी वाणीने तुमच्या जीवनामध्ये " तुमचा स्वतःवरचा दृढ विश्वास वाढतच राहावा " ईश्वराचे अनेक अवतार आहेत ,परंतु शिकवण ही एकच असून या कलियुगात मानवी जीवनाचे सत्याच्या मार्गाने कल्याण व्हावे.

हे सगळं आपल्या " मायबोली मराठी " मध्ये

भक्त हो तूम्ही आतापर्यंत आपल्या चैनला "माऊलीची सावली / Maulichi savli" ला 👍 "subscribe" केल नसेल तर कृपया subscribe करा आणि Bell Icon 🔔मध्ये All Notification ला Click करा जेणेकरून माझी नवीन Upload माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल.
ही नम्र विनंती
🙏धन्यवाद🙏