Vidarbha Matadar
विदर्भ, महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतातील अचूक, निःपक्षपाती बातम्या देणारे
प्रादेशिक वृत्तपत्र दैनिक विदर्भ मतदारच्या अधिकृत YouTube चॅनेलवर आपले स्वागत आहे.
वैशिष्ट्ये:
• 🗳️ राजकारण - स्थानिक, राज्य (महाराष्ट्र) आणि राष्ट्रीय राजकीय अपडेट्स
• 🌐 चालू घडामोडी - ताज्या बातम्या, सरकारी धोरणे, जनहिताचे मुद्दे
• 👥 जनमत आणि नागरी समस्या - विदर्भातील लोकांकडून ग्राउंड-लेव्हल रिपोर्ट्स
• 📈 अर्थव्यवस्था आणि व्यवसाय - स्थानिक बाजारपेठेतील अपडेट्स, शेती, ग्रामीण अर्थव्यवस्था
• 🎓 शिक्षण आणि रोजगार - नोकरीच्या सूचना, शैक्षणिक बातम्या, सरकारी योजना
• 🏥 आरोग्य आणि पर्यावरण - सार्वजनिक आरोग्य अपडेट्स, पर्यावरणीय विकास
• ⚖️ कायदा, गुन्हे आणि न्याय - कायदेशीर सुधारणा, गुन्हेगारी अहवाल, तपास कथा
• 📺 विशेष अहवाल - माहितीपट-शैलीतील विभाग, राजकीय विश्लेषण आणि वादविवाद
🔔 विदर्भातील दैनंदिन बातम्यांचे अपडेट्स, लाईव्ह कव्हरेज, राजकीय विश्लेषणासाठी आत्ताच सबस्क्राईब करा!
https://www.youtube.com/@Vidarbha_Matadar
Amraavti निवडणुकीच्या रणधुमाळीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांचे मौन #bjpvscongress #amravati
Amravati फ्रेजरपुरा पोलिसांच्या तत्परतेने हरविलेली मुलगी सुखरूप #amravatipolice
Amravati गोपालनगर अंडरपास लवकरच जनतेच्या सेवेत! #ravirana #indianrailways #underpass #amravati
Amravati भूमीअभिलेख कर्मचारी विदेश दौऱ्यावर! क्रांती सेनेचा संताप #andolan #morcha
Amravati मार्डी मार्गावरील अपघातात चालकासह शिक्षिकेचा अंत #caraccidentvideos #policechase
Amravati साहित्यविश्व शोकमग्न…डॉ. मिर्झा रफी अहमद बेग अनंतात विलीन #amravati #shradhanjali
Amravati अचलपुरात एकता टिकली तर दगडफेक नाही! #navneetrana #amravati #politicalattack
Amravati काही महिन्यांपासून रखडलेले वेतन अखेर मंजूर #amravati #ashramshala
Amrvati गुन्हेगारांची धिंड काढा,धुलाई करा, बडनेराची स्थिती सुधारा #ravirana #badnera #amravatipolice
Amravati युवा स्वाभिमानाचा भाजपला सरसकट पाठिंबा! #yuvaswabhimaan #bjpmaharashtra #election2025
Dhule ३३७ किमी थरारक पाठलाग! धुळे पोलिसांची हायटेक कारवाई #dhule #dhulepolice #djoperator
Buldhana उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा खामगाव दौरा #ajitpawar #khamgaon #buldhana
Amravati संविधान सन्मानदिनी काँग्रेसकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन #sanvidhandivas #amravati
Amravati फुटाणे विक्रीच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या! #amravatipolice #badnera #crimenews
Amravati अमरावतीत एसआरपीएफच्या क्वार्टरवर पुन्हा चोरट्यांचा सुळसुळाट! #amravatipolice #srpf #cmo
Buldhana महाराष्ट्रात त्यांना कोणी ओळखत नाही! #devendrafadnavis #harshwardhansapkal #bjpvscongress
Amravati अमरावती मनपा निवडणुकीत प्रारूप मतदार यादीत मोठी हेराफेरी!#votechoriexposed #pressconference
Yavtmal निवडणुकीच्या तोंडावर ऍड. कुणाल चोरडिया यांचा भाजपला रामराम #yavatmal #devendrafadnavis #bjp
Amravati डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात संविधान सन्मान रॅली #constitution #sanvidhandivas #cmo
Washim | तिथे आम्ही गोट्या खेळायला गेलो होतो का? #washim #imtiazjaleel
Buldhana | महाराष्ट्रातील सर्वात क्रूर मुख्यमंत्री फडणवीसच! #devendrafadnavis #harshvardhansapkal
Ch.Sambhaji Nagar लेकानेच केला बापाचा खून; घरातच पुरला मृतदेह! #murdercases #rip #crimenews
Nagpur | गौरी गर्जे प्रकरणात कठोरातील कठोर कारवाई होणार! #nagpur #pankajamundhe
Amravati | शासकीय आदिवासी वस्तीगृहात निकृष्ट भोजन! #amravati
Amravati | अमरावती दंगल प्रकरणात ३२ जणांची निर्दोष सुटका #amravati #court