mauli music

नमस्कार मंडळी,
स्वागत आहे मराठीतील नवीन अभंग यूट्यूब चैनल मध्ये. मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती, आर्ट ऑफ़ लिविंग ची भजने आणि सत्संग.

मंडळी आज आपल्या महाराष्ट्राच्या भूमिला गरज आहे आपली मराठी संस्कृति जपण्याची कारण हया मॉडर्न जगात आपली ही मराठी संस्कृति लोप पावत चालली आहे आणि जर आपल्याला आपली मराठी संस्कृति जपायची असेल तर आपल्या मराठी लोकांना आपल्या मराठी संस्कृति ची जानीव करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकांना अभंगाशी जोडने गरजेचे आहे.

मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची.
मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी.

धन्यवाद!!!