Subhash Tekam Study Circle

YouTube Channel काढण्यामागचा उद्देश

प्रत्येक सामान्य बांधव जागृत झाला पाहिजे आणि आपल्या अधिकारासाठी लढला पाहिजे हेच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून चॅनल तयार केल आहे
या YouTube Channel च्या माध्यमातून आपल्याला
१) पेसा कायद्याविषयी २)पाचव्या अनुसूचिविषयी
३) भारतीय संविधानाविषयी ४) ग्रामपंचायत कारभारा विषयी ५)माहितीच्या अधिकाराविषयी ६) वनाधिकार कायद्याविषयी ६) आदिवासी समाजाविषयी ७) आदिवासी थोर समाजसुधारक व स्वातंत्र्य सेनानी यांचा इतिहास ८) शासनाविषयी ९) इतर अजून बरेच काही विषयांबद्दल माहिती दिली जाईल
शासकीय योजना, घरकुल योजना,
तेव्हा भावांनो चॅनलला सबस्क्राईब करून सामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी सपोर्ट करा
कोणत्याही समस्येसाठी ई-मेल करा आणि टेलीग्रामला महत्त्वाच्या कायद्याविषयी माहितीच्या PDF FILE साठी Telegram ला join व्हा

instagram link- @subhashtekamstudy

https://www.instagram.com/tv/CUxTvx8DKMi/?utm_medium=copy_link

१) https://t.me/SubhashTekam
२) [email protected]

धन्यवाद,