मराठी विचार

📿 मराठी_विचार– भक्ती, ज्ञान आणि समर्पणाचा एक
दिव्य प्रवास 📿


🙏 मराठी विचार या YouTube चैनलमध्ये
आपले मनःपूर्वक स्वागत!
येथे तुम्हाला वारकरी संप्रदाय, संत साहित्य, अभंग, कीर्तन, नामस्मरण आणि पारंपारिक भजनांची भक्तिमय मैफल ऐकायला मिळेल.


या चैनलचा उद्देश —
✨ संत परंपरेची अमूल्य शिकवण घरोघरी पोहोचवणे
✨ भक्तीभावात मन रमवणे
✨ हरिनाम, विठ्ठलभजन आणि अभंगांनी मन:शांती देणे


येथे तुम्हाला मिळतील:
✔ वारकरी परंपरेतील भावपूर्ण भजन
✔ संत तुकाराम, ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव यांचे अभंग
✔ दिंडी-वारीची भक्तिमय गाणी
✔ शांत,संवेदशील आणि ध्यानासाठी योग्य भक्तिगीते


जर तुम्हाला पारंपारिक मराठी भक्तीगीते आवडत असतील तर हा चैनल तुमच्यासाठीच!
नक्की SUBSCRIBE करा आणि घंटा 🔔 दाबा — नवीन भजनं सर्वात आधी मिळवा!