Swapnil Wagh Sir

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो !

"स्वप्निल वाघ सर"- गणित आणि बुद्धिमत्ता या चॅनलवर आपले स्वागत आहे!

प्रत्येक व्हिडिओमध्ये शॉर्टकट्स ट्रिक्स, आणि वेगवेगळ्या परीक्षा प्रकारातील महत्त्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन मिळेल. याशिवाय गणिताची गोडी निर्माण करून ती प्रगतीकडे कशी न्यायची याची सखोल माहितीही मिळेल.

▶️चॅनलचे मुख्यमुद्दे▶️

* अगदी बेसिक पासून तयारी
* गणिताच्या क्लिष्ट संकल्पना सोप्या पद्धतीने शिकवणे.
* बुद्धिमत्तेवर आधारित प्रश्नांची सोपी आणि झटपट सोडवणूक
* शॉर्टकट्स आणि स्मार्ट ट्रिक्स
* स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे टॉपिक

तुमच्या यशस्वी भविष्यासाठी नक्कीच सबस्क्राइब करा आणि शिक्षणाच्या या प्रवासात सोबत रहा..!

MPSC राज्यसेवा, सयुंक्त गट ब आणि क PSI, STI, ASO, दुय्यम निबंधक, TAX Asst., दुय्यम निरीक्षक रा.उ.शु., उद्योग निरीक्षक, लिपीक, AMVI, Dep.PSI, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस, चालक पोलीस, SRPF, बॅन्डस्मन, रा.उ.शु. जवान, वनरक्षक, वनसेवक, ZP, पशुसंवर्धन, पुरवठा, आरोग्य, शिक्षण, म.न.पा., नगरपरिषद, रेल्वे सर्वपदे, पोस्ट, SSC,TET, TAIT, TCS, IBPS, सरळसेवा व A to Z स्पर्धा परिक्षांसाठी.