Savita Salve

श्री स्वामी समर्थ.🙏 मी सौ सविता साळवे विठ्ठल नगर केंद्र येवला येथील सेवेकरी असून आपल्या सर्वांचे सर्व प्रथम माझा चॅनल मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे 🙏🙏. व हे चॅनल आपण सर्वांचा सेवेसाठी सुरू केलं आहे तर.आपण माझा चॅनल वर श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या सेवा , व उपाय.आपल्या सर्व प्रश्नावर तोडगा, स्वामींचे अनुभव , व मार्गदर्शनाच्या व्हिडिओ असतील . व श्री स्वामी समर्थ केंद्रातील सर्व वस्तू पण मिळतील.तसेच केंद्रात जे उत्सव साजरे केले जाते त्यांची पण व्हिडिओ बघू शकतील. श्री स्वामी समर्थ..🙏🙏🙏