Krushnai Gazane
नमस्कार
या चॅनेल मध्ये तुम्हला सर्व कोकणी शाकाहारी, मांसाहारी पदार्थ पहायला मिळतील तसेच कोकणातील विविध खाद्यसंस्कृती हि पहायला मिळेल.
हा पदार्थ 💯तुमच्या घरात सर्वांना आवडणार |नेहमीपेक्षा वेगळ्यापद्धतीने करून दाखवलाय एकदा नक्की पहा
कोल्हापुरात घरोघरी नेहमी बनणारा,प्रसाद म्हणून वाटला जाणारा पदार्थ नक्की बघा🤩पौष्टिक तितकाच चविष्ट
हा भात इतका खमंग आणि चविष्ट लागतो की परत परत खावासा वाटतो 💯 | कृष्णाई गझने
ह्या पद्धतीने झटपट जेवण नक्की करून बघा | रोजचं जेवण होइल खास😍 कृष्णाई गझने
कोकणातली ही भाजी तुम्ही कधी खाल्लाय का? पक्ष्यांच्या किलबिलाटात चुलीवरती केलेला पदार्थ😍एकदा नक्कीपहा
आज घरी केला कोल्हापुरी नॉनव्हेज जेवणाचा बेत | झणझणीत चिकन तांबडा रस्सा आणि सुक्क | Krushnai Gazane
भाकरीची ही रेसिपी तुम्ही कधी ट्राय केलाय का?🤩घरातल्या चुलीवरची चटपटीत रेसिपी | Krushnai Gazane
आत्तापर्यंतचा सर्वात भारी पुलाव | चमचमीत लाल छोले पुलाव |नेहमीपेक्षा वेगळयापद्धतीने Lal Chole Pulao
आईने दाखवलेली खुसखुशीत कोथिंबीर वडी | कोथिंबीर आणि बेसनचे परफेक्ट प्रमाण घेऊन कुरकुरीत वडी
माझ्या घरातल्या जेवणाचे ताट-2 सासूबाईंच्या हातची चुलीवरची भाकरी,डाळ सांडगा |तुमच्या कमेंट्सची उत्तरे
दादा आईसोबत काय बोलतोय पहा! खुसखुशीत तळणीचे मोदक | ही स्पेशल ट्रिक नक्की वापर | Krushnai Gazane
माझ्या आजेसासूबाईंसोबत पहिली रेसिपी😍 | उडीद जात्यावर दळून आठवणीत रमत केलेल माडगं | पारंपारिक पदार्थ
माझ्या घरातील रोजचे जेवण🤩 | आऊने बनवलेली गरमागरम चुलीवरची चपाती,चवळीची आमटी,शिमला मिरचीची भाजी
भाचे कंपनीसाठी मी बनवला स्पेशल चिकन पुलाव | माझ्या घरातल्या किचन मधला रेसिपी व्हिडीओ 😍
माझं घर | कृष्णाईच्या सासरकडच्या घराची सफर😍 | Home Tour Vlog | Most Requested Video
काकडीचा धोंडस | कोकणी पारंपारिक गोड पदार्थ सांदण/टोपातला |तांदुळाचा रवा काढून बनवलेला Dhondas recipe
आजेसासूबाईंनी शेणापासून बनवलेल्या गवळणी आणि माझ्या मिस्टरांकडून ऐका गवळणी प्रथेची माहिती😍
भाऊबीज❤️ दादाने दिलेलं सुंदर,भारी गिफ्ट 😍| माझ्या घरचे लक्ष्मीपूजन आणि आनंदात साजरी केलीली भाऊबीज
चटपटीत गप्पांसोबत बनवला चटाकेदार 7 किलोचा चिवडा | Family Vlog | कृष्णाई गझने
Рассвет Дивали❤️ Посмотрите, как мы отмечали Дивали | Первый день Дивали | Кришнай Гайне
माझं कुटुंब | माझ्या सासरच्या माणसांची ओळख 😍 | Family❤️ | कृष्णाई गझने
आली दिवाळी 😍🎆 सर्वांना शुभ दीपावली | कृष्णाई गझने
आमच्या 17 माणसांच्या एकत्र कुटुंबात सणांची मजाच भारी 😍वसूबारस | बघा अशा केल्या आम्ही 7 किलो चकल्या
माझ्या एकत्रित कुटुंबाचा दिवाळी फराळ😍🎆 Family Vlog | कृष्णाई गझने
दाणेदार बेसन लाडू | तुपाचे योग्य प्रमाण घेऊन न चिकटणारे,न बसणारे गोल गरगरीत 1 किलो चणाडाळीचे लाडू
तिखट कुरकुरीत शंकरपाळी | 1/2 किलो मैद्याची अर्ध्या तासात बनवून तयार होणारी खुसखुशीत खारी शंकरपाळी
भाजक्या पोह्यांचा चिवडा | 100% चिवडा संपेपर्यंत कुरकुरीत राहील | या 3 टिप्स वापरून बनवा चटकदार चिवडा
मऊसूत रवा लाडू | 1 किलोच्या परफेक्ट प्रमाणात सर्वात सोप्पे पेढ्यासारखे जिभेवर विरघळणारे Rava Ladoo
खुसखुशीत शंकरपाळी |तिप्पट फुलणारी,भरपूर लेयर्सवाली,तोंडात टाकताच विरघळेल अशी सोप्यापद्धतीने शंकरपाळी
खुसखुशीत पाकातले चिरोटे | भरपूर पदर सुटलेले खाताच विरघळणारे रसरशीत खाजा बनवायची 100% सोप्पीपद्धत