Anuradha Patil vlogs
दिवस तिसरा किरण भावाच लग्न 🥰 पहाटे चार ला आली वरात 😂 नाचून केला राडा 💃
दिवस दुसरा किरण भावाची हळद 🥰 केला नाचून धुरकुस 🤣
दिवस पहिला आमच्या किरण चे तांदूळ 🥰 अवनी ताईने उडवली सर्वांची टिंगल 😂
बालदीनानिमित्य Z.P.School निलजे येथे माजी विद्यार्थी संघाने विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रम राबवला
आगरी कोळी बिग बॉस season one चा episode enjoy करताना आम्ही सर्व कलाकार एकत्र कशी धमाल केली बघा 🥰
आम्ही पूर्ण फॅमिली दोन दिवस गेलो अलिबाग नागाव बिच ला 🥰 केली खूप धमाल 😂
विघ्नहर्ता किल्ले प्रतिकृती मंडळ कोपर गाव आयोजित शिवनेरी किल्ले बघण्यासाठी आम्ही गेलो महिलांचा सहभाग
टेम्पो मालक असोसिएशन आयोजित निळजे गावची आई एकवीरा देवीची मानाची पाई पालखी सोहळा 🙏
दिवाळी पहाट आणि भाऊबीज एकदम मस्त थाटात साजरी केली 🥰🙏
डोंगराचे वाट जाई मोगरा फुलला हा नवीन सोंग घेऊन आम्ही सर्व कलाकार भारी शूट त्या मागची ही मेहनत 🥰
आम्ही गेलो आई माऊलीचे भेटीला 🙏केली खूप धमाल 🥰
आगरी समाजातील महिलांना प्रोत्साहन🙏आगरी पाऊल पडते पुढे🙏आता खरेदी फक्त आपल्या माणसांकडून🥰
भाचीच्या मुलीचा बारसा 🥰बघा किती छान आणि रॉयल एंट्री 🥰आणि काहितरी नवीन नाव ठेवल 🥰
दसऱ्याच्या दिवशी आम्ही केला खेळ पैठणीचा कार्यक्रम आणि केक शॉप ची advertise केली 😊दिवस खूप छान गेला😊
निळजे गावातील घट विसर्जन सोहळा जल्लोषात पार पडला🙏गावकरी मंडळी एकत्र🥰शेवटचा गरब्याचा दिवस गेलो लोढात😊
एकाच दिवशी केले दोन सॉंग शूट🥰सकाळी ४:३० ला आलो घरी😱पण केली खूप धमाल🥰
✨ राजघराना गोल्ड फॉर्मिंग ज्वेलरी, डोंबीवली आणि पनवेल प्रस्तुत ✨ मंगलसूत्र महोत्सव:-7738508693🥰
दि.बा.पाटील कार रॉली मोर्च्या समारोप 🙏 सगळे आगरी कोळी बांधव एकत्र 💪🏻 याला बोलतात पावर 💪🏻
माहेरच्या गणपतींची जागरणाची 😎केली खूप धमाल मस्ती 🤣पहाटेचे वाजवले सहा🤦♀️बनवल सर्वांना भूत🤫
निळजे गावची परंपरा 🙇♀️माहेरच्या गणपती बाप्पा चे विसर्जन🙇♀️रात्री अवनी बायने बनवले सोयाच्याप😋
दिवस चौथा 🙏 नेत्रा friends आणि घरातल्या छोट्यानी केला नाचून राडा 💃
दिवस तिसरा🙏आज केली आम्हि हॉस्पिटल मध्ये सत्यनारायण पूजा🙏पुण्यावरून आले विश्वनाथ देसाई आणि फॅमिली 🥰
गणपती बाप्पा चा आमच्या घरातला दुसरा दिवस 🥰 आज नाचून हाऊस केली पूर्ण 💃
गणपती बाप्पा चा पहिला दिवस 🥰 एकाच दिवसात केले दहा गणपती बाप्पांचे दर्शन 🙏नक्की बघा कुटे कुठे गेलो 🥰
श्री मलंगगड च्या पायथ्याशी आगरी साहित्य संमेलन सरावण सरी हा कार्यक्रम खूप जोरात साजरा झाला 🥰
एका दिवसात दोन शूट ,एक बर्थडे, पाचवी 🥰 सर्व कार्यक्रम अगदी व्यवस्थित पार पडले 🥰
आज गेली मी वळवली पनवेल येथे एका गौरी गणपती सोंग च्या शूट साठी 🥰 केली खूप धमाल @sagarpatilvlog
महालक्ष्मी टेक्स्टाईल मो.८४५२०६७८९६श्रीतिसाई दर्शनबिल्डिंग,BTगायकवाड स्कूल समोर,भालगावश्रीमलंगगड रोड
श्री गणेश कला केंद्र शॉ.नं.४काटई नाका,कल्याण शीळरोड,डों.पू.TVS सर्विस सेंटरच्या बाजूला 99671 86014
रक्षाबंधन साठी बघा या ट्रॅफिक मुळे मी किती लवकर गेली 🤣 सर्व भावाना बांधल्या special राख्या 🥰