मालवणी राडा

कोकणातील व्हिडिओ आमच्या चॅनल वर तुम्हाला बघायला मिळतील ...मालवणी तसेच कोकणातील भजन, किर्तन,दशावतार, फुगडी कोणत्याही प्रकारचे कोकणातील विशेष व्हिडिओ असतील तर आम्ही आमच्या चॅनल वर टाकू
🙏🙏🙏
[email protected]

मी या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, सण, मासेमारी, मजामस्ती यांची ओळख सगळ्या जगाला करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
कोकणात फिरण्यासारख्या खूप जागा आहेत, पण सगळ्यांनाच दर वर्षी कोकणात येता येत नाही त्यांच्यासाठी कोकणातले गावचे व्हिडिओ मी या चॅनेल वर टाकणार आहे. तेवढंच कोकण सर्वांपर्यंत पोहोचेल.
मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील तुमचा सपोर्ट असाच राहू दे ☺️ मी तुम्हाला कोकणातले व्हिडिओ दाखवत राहीन ...
****************************** जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लिज like करा Comments करा आणि चॅनेल ला Subscribe करा आणि 🔔 bell icon ला all करा म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी दिसतील.
*****************************************************
मालवणी राडा
From :- Maharashtra (Kudal) India