learn English through Marathi

Hello friends,
thanks for माझ्या learn english through Marathi या चॅनेल ला भेट दिल्याबद्दल.
आजकालच्या जीवनात इंग्रजी भाषा बोलता येणे खूप गरजेचे आहे अर्थात ती काळाची गरज बनली आहे. माझा या चॅनेल मार्फत हाच प्रयत्न आहे की ज्या विद्यार्थ्यांना spoken English che class करण्यासाठी fees nahi आहे ज्यांना अगदी सुरवातीपासून इंग्रजी कस शिकायचं,बोलायच ते माहित नाही त्याच्यासाठी माझ्या या चॅनेल वरती अगदी बेसिक पासून इंग्रजी ची संपूर्ण माहिती डेली uses sentences उपलब्ध होणार आहेत.
या चॅनल वरती ( All Tense, subjects, helping verb,all english grammar, Daily use sentences,word vocabulary, spoken English videos, english conversation videos बघायला मिळतील अगदी बेसिक पासून सोप्या भाषेत सर्व काही शिकायला मिळेल.
माझ्या चॅनेल la नक्की subscribe करा धन्यवाद!