aashirwad gajanan mavali

🙏जय श्री गजानन माउली 🙏
तुमचे माज्या आशीर्वाद गजानन मावली चॅनल ला स्वागत आहे.

अनंत आशीर्वाद... महाराजांचे विचार, आपल्ये भक्त अस्लेल प्रेम, अत्त्याचेगुरुमहिमा, त्यांची बावन्नी, त्याची लीला, पारायण, तुमचा परयंत पोहाचाव्य, यवधी इच्छा, हा एक प्रयत्न, माऊलीचा आशीर्वाद मिडावा.
तसेच देवतंचे आर्त्या ,पूजा, तसेच नवीन रेसेपी,आपली संस्कृती, भावना तुम्हला पहायला मिडेल .
maje video avadt asel tr माज्या चॅनल 👍 like करा 👍 comment, shere ani subscribe करा... 🙏
धन्यवाद